‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा
कार भाड्याने पुरविणार्या ऑटोरायडर कंपनीच्या कर्मचार्याने केली ९४० बनावट बिले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीला भाड्याने गाड्या पुरविणार्या ऑटोरायडर इंटरनॅशनल या कंपनीतील कर्मचार्याने कंपनीच्या ऑपरेशनल व बिलिंग प्रणालीमध्ये जाणीव पूर्वक खोटे व बनावट माहितीच्या आधारे इन्फोसिस या नामावंत कंपनीच्या नावाने ९४० खोटी बिले तयार करुन कंपनीला ४२ लाख ५० हजार ९४४ रुपयांना … Read more