बाटलीबंद पाणी व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून २ कोटींची फसवणूक
गुंतवणूकदाराच्या परस्पर यंत्रसामुग्री विकून गंडा घालणार्या तिघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोलपंप व्यवसायापेक्षा बाटलीबंद पाणी व्यवसायात अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून एका पेट्रोलपंप व्यावसायिकाची २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत आनंद मदनलाल लाहोटी (रा. रुन्बाल सिग्नल सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी लोणी काळभोर … Read more