अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तरुणाचा खुन
कोथरुड पोलिसांनी मुलीच्या १० नातेवाईकांवर गुन्हा दाखल करुन ७ जणांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करत मुलीने तरुणाला घरी बोलावले असताना तिच्या नातेवाईकांनी त्याला टेरेसवर नेऊन नग्न करून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी १० जणांवर गुन्हा … Read more