एटीएममधून पैसे काढणार्या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
हातचलाखीने एटीएम कार्ड बदलले : बाणेर परिसरातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची मदतीचा बहाणा करून ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना बाणेर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली … Read more