सुविधाओं की दौड़ में रिश्ते पीछे रह गए
महाराष्ट्र जैन वार्ता
A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.
महाराष्ट्र जैन वार्ता
खराडी पोलिसांनी मॉडीफाईड सायलेन्सर बसविणार्या मोटारसायकलींवर केली कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फटाक्यासारखा आवाज करणारा सायलेन्सर लावून लोकांना त्रास देणाºया ४५ बुलेटस्वारांना पकडून खराडी पोलिसांनी त्यांचे सायलेन्सर काढून त्याच्यावरुन बुलडोझर फिरवला. खराडी परिसरात बुलेट मोटारसायकलवरुन फिरणारे तरुण मुले बुलेट गाड्यांना असणारे मुळ कंपनीचे सायलेन्सर बदलुन त्या जागी दुसरे मॉडीफाईड सायलेन्सर बसतात. त्यातून फटाक्याचा मोठा … Read more
२६ फेब्रुवारी रोजी संयुक्त बैठक : तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागातील सभासदांच्या प्रलंबित मागण्या व वाढत्या समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पणन संचालकांनी संयुक्त बैठक आयोजित केल्याने २५ फेब्रुवारी रोजी प्रस्तावित लाक्षणिक बंद स्थगित करण्यात आला आहे. मार्केट यार्डातील गुळ-भुसार विभागातील सभासदांच्या विविध प्रलंबित मागण्या तसेच वाढत्या … Read more
टीव्ही चॅनेलवरील डिबेट शोमधील वादावादीचे कारण, तुषार दामगुडेंसह चौघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : टीव्ही चॅनेलवरील डिबेट शोमध्ये झालेल्या वादातून काँग्रेसचे प्रवक्ते हणुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे व त्यांच्या साथीदारांकडून पिस्तूल दाखवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याबाबत हणुमंत दिगंबर पवार (वय … Read more
अंमली पदार्थविरोधी पथकाने चौघांकडून ४३ किलो गांजासह २१ लाखांचा माल केला जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कदमवाक वस्ती येथे गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडून अंमली पदार्थविरोधी पथकाने ३४ किलो गांजा जप्त केला होता. त्यांना गांजा पुरविणाऱ्या दोघांना नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. मंगेश जाण्या पावरा (वय २९, रा. भोगावडे खुर्द, ता. … Read more
शिवाजी महाविद्यालय ते शिवसृष्टी पर्यंत रॅली; सामाजिक ऐक्याचा संदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : जागतिक रोटरी दिनानिमित्त रोटरी क्लब बार्शी यांच्या वतीने “शांतता सायकल रॅली”चे उत्साहात आयोजन करण्यात आले. समाजात शांतता, बंधुता व सामाजिक ऐक्याचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. रॅलीची सुरुवात श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथून करण्यात आली. शिवाजी शिक्षण प्रसारक … Read more
वारजे माळवाडी पोलिसांची मोतीरामनगर येथे कारवाई; पाच सराईत गुन्हेगारांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. वारजे माळवाडी येथील मोतीरामनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाजवळ रविवारी सायंकाळी सुमारे पावणे आठ वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून कोयता, तलवार तसेच मिरची पूड असा मुद्देमाल जप्त … Read more
४३ लाखांच्या वसुलीसाठी व्यावसायिकाला दिली होती धमकी : खंडणीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायाचे हिशोब पाहणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटकडून हातउसने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही त्याने ४३ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर या चार्टर्ड अकाउंटंटने वसुलीसाठी टिपू पठाणच्या साथीदाराला सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी चार्टर्ड अकाउंटंटसह टिपू पठाणच्या … Read more
विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीत फसवणूक : बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बाणेर येथील जागा विकसित करण्यासाठी दिली असताना करारानुसार मिळकतीमध्ये फ्लॅट न देता फसवणूक करून मानसिक त्रास दिल्याने, ज्या जागेवर इमारत उभी राहिली त्याच इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने उडी मारून आत्महत्या केली. नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ … Read more
बार्शीत युवासेनेचे आंदोलन : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवारायांची मूर्ती बसविण्यात आली होती. या मूर्तीला विरोध करत काही समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याचवेळी दगडफेक करत दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यात आली. तसेच काही महिलांवर हल्ला करून त्यांना … Read more