देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग वाहतुकीत आज बदल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ चे उद्घाटन शनिवारी (दि. १७) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई-बंगळुरू महामार्गावर (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) शनिवारी (दि. १७) सकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल, कात्रज चौकापासून पुढे नवले बीज … Read more