News
A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.
सत्कर्माचे छोटे बीज महत्त्वाचे : प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सत्कर्माचे छोटे बीज महत्वाचे आहे त्याचा व्यापक विश्वव्यापी विस्तार होऊ शकतो असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री … Read more
बार्शी शहरात घुमणार ‘ढाक्कुमाकुम’चा सूर : दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : गोपाळकाल्या निमित्त एकूण ११ मंडळांनी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम व स्पर्धा ठेवली आहे. मंगळवारी (ता.२७) पाच ठिकाणी, बुधवारी (ता.२८) चार ठिकाणी शुक्रवारी (ता.३०) एक व रविवारी (ता.१ सप्टेंबर) एका ठिकाणी दहीहंडी फोडण्यात येणार आहे. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाचे तीन थर करण्यात येणार आहेत. बेकायदा डीजे लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळावर कायदेशीर … Read more
“वुई सपोर्ट विनेश फोगाट” मोहिमेची सुरुवात
संचेती ट्रस्टचा उपक्रम : खासदार सुप्रिया सुळेंकडे १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रक्षाबंधनचे औचित्य साधत स्व. इंदुमती बनसीलाल संचेती चॅरिटेबल ट्रस्टकडून ‘वुई सपोर्ट विनेश फोगाट’ या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच तिच्या मदतीसाठी संचेती ट्रस्टचे अध्यक्ष अभय संचेती यांनी खासदार सुप्रिया सुळें यांच्याकडे १ लाख ११ हजार … Read more
सिक्युरीटी गार्डच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना अटक
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील रम्यनगरी सोसायटी मधील दुकान लाईनमध्ये सिक्युरीटी गार्डचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन अनोळखी आरोपीना २४ तासात अटक करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे ०४ ऑगस्ट रोजी पहाटे ०५.०० वाजता रम्यनगरी सोसायटीमधील कोठारे ज्वेलर्स समोर … Read more
मित्राला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी
बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मित्राला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार ताडीवाला रोड परिसरात घडला आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व जन एकमेकांचे मित्र आहेत. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हे मित्रासह मोटार … Read more
पंढरपूर कोल्हापूर गाड्या बसेस सरमकुंडी-भूम-वारदवाडी परांडा मार्गे सुरु करा
भूम तालुका पत्रकार संघाची पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : बीड-येरमाळा-बार्शी मार्गे जाणाऱ्या पंढरपूर कोल्हापूर बसेस सरमकुंडी-भूम-वारदवाडी परांडा मार्गे चालू कराव्यात अशी मागणी भूम तालुका पत्रकार संघाच्या वतीने पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे. सरमकुंडी फाटा ते भूम मार्गे पंढरपूर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या नसल्याने भूम व परंडा तालुक्यातील लोकांना विनाकारण … Read more
मंत्रोच्चारांचे सामर्थ्य मोठे : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रगल्भ विचारांचे मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ध्वनिमुद्रित मंत्रोच्चारांचा आधार घेऊन आधी तन्मयता प्राप्त करावी. जेव्हा हे मंत्रोच्चार तुमचे होऊन जातील तेव्हा तुमच्या आवाजात मंत्रोच्चाराचे वलय घरात जरुर निर्माण होऊ द्या. त्यातून परिवारात सुख शांती निर्माण होण्यास मदत होईल. मंत्रांचा प्रभाव आणि शक्ती खूप मोठी असते, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य … Read more
रक्षाकलशात सुखशांतीचे सामर्थ्य : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनातून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अंधकार आपोआप होत जातो. परंतु प्रकाश होण्यासाठी दिवा लावावा लागतो. अंधकार दूर करण्यासाठी काही वेगळे करावे लागत नाही. जीवनाची विषमता, विशाद, विकृती आपोआप जीवनात येतात. त्याला दूर करण्यासाठी मंत्रशक्ती आहे. त्यासाठी पवित्र मातीने भरलेला रक्षकलश आपल्या जवळ असणे गरजेचे आहे. तो आपल्या घरी सुखशांती नक्की … Read more
स्वारगेट-कात्रज मार्गावरून भुयारी मेट्रो, कात्रजहून हिंजवडी पर्यंत कधी?
केंद्राची मंजुरी : २ हजार ९५४ कोटीं रुपयांचा खर्च महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट ला मेट्रोने जायचे कात्रज करांचे स्वप्न आता पाच वर्षात प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव केंद्रसरकारकडे मान्यतेसाठी प्रलंबित होता.५.४६ किलोमीटरचे हे अंतर असून,त्यासाठी … Read more