आवृत्ती पुणे

चालक पोलीस पदासांठी लेखी परीक्षा १४ जुलै रोजी होणार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती २०२२- २३ रिक्त असलेली १८ चालक पोलीस शिपाई पदासांठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. १४ जुलै रोजी लेखी परीक्षा होणार आहे. जात प्रवर्ग निहाय व समातंर आरक्षाणानुसार १:१० प्रमाणात एकूण २५४ चालक पोलीस शिपाई यांची … Read more

बेशिस्त वाहन चालकाकडून तब्बल १२ कोटी दंडाची वसुली

वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कल्याणी नगर येथे १९ मे रोजी दुर्दैवी अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्यानंतर पुणेकर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर अधिक सतर्क झालेल्या पुणे शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करत तब्बल १२,२१,९३,५५०/- एवढी दंडाची रक्कम वसूल केली आहे. अशी … Read more

विद्यार्थांनो क्लासेसला चालत या, दुचाकी वर शायानिंग करत नको

वाहतूक शिस्तीचे धडे : बार्शीत वाहतूक पोलीस प्रमुखांचा कठोर कारवाईचा इशारा महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता पोलिसांनी खासगी शिकवणी देणाऱ्या क्लासेसना नोटीसा देण्याचे सत्र सुरु केले आहे. क्लासमध्ये दुचाकी वरून येणाऱ्या विद्यार्थांना क्लास मार्फत शिस्तीचे धडे देण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न दिसत आहे. वाहतुकीला शिस्त ना लागल्यास कठोर कारवाईचा इशारा … Read more

टास्कच्या आमिषाने १२ लाखाचा गंडा

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईलवर बोलून अनोळखी व्यक्तीकडून फसवणुक होण्याचे प्रकार वाढले आहेत. आता शहरालगतच्या उपनगरात असे प्रकार होऊ लागले आहेत. कोंढव्यातील एकाने याबाबत १२ लाखाची फसवणुक झाल्याची तक्रार दिली आहे. फिर्यादीचा विश्वास संपादन करून सुरुवातीला काही नफा जमा करण्यात आला. त्यामुळे फिर्यादीने आणखी गुंतवणूक करण्यास रक्कम जमा केली.मात्र … Read more

कोयत्याचा धाक दाखवत दुकानदाराला मागितली खंडणी

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत घटना : अल्पवयीन आरोपीला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किराणा माल विक्रेत्याला कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. वडगावशेरी येथील साईनाथनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याबाबत एका किराणा दुकानदाराने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे … Read more

नफा देण्याच्या आमिषाने ४० लाखांचा गंडा

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत घटना : शेअर्स ट्रेडिंगमध्ये होत आहे सायबर फसवणुक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर्स ट्रेडिंगमध्ये नफा मिळविण्याचे प्रलोभन दाखवत मूळ रक्कम आणि परतावा न देता एकाला सायबर चोरट्यांनी ४० लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १६ मे ते ८ जुलै २०२४ दरम्यान घडला. शेअर्स ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून … Read more

पिंपरी चिंचवड जैन महसंघाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पिंपरी- चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी या परीक्षेमध्ये शेकडा 80 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचा सत्कार यूपीएससी परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीतील आय. डी. एस. अधिकारी डॉ. सुदर्शन लोढा, उद्योजक राहुल मुनोत, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, … Read more

महाविद्यालयाच्या जडणघडणीत माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा : राजेशभाई शहा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाच्या आणि दि पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या वाटचालीत माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे”, असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष राजेश शहा यांनी येथे केले. रविवारी(७ जुलै) आयोजित केलेल्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव हेमंत माणियार, सहसचिव … Read more

स्टँडअप कॉमेडियन डॅनियल फर्नांडिसवर बंदी घाला

जैन बांधवांची मागणी : पोलीस आयुक्तांना दिले निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्टैंडअप कॉमेडियन डॅनियल फर्नांडिस यांच्यावर बंदी घालून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जैन बांधवांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली असून, २७ जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमावरही बंदी घालण्याची विनंती करण्यात आली आहे. मुंबईचा स्टैंडअप कॉमेडियन डॅनियल फर्नांडिस याने आपल्या कॉमेडीद्वारे एका व्हिडिओद्वारे अत्यंत … Read more

शादी के मौके पर फिजूलखर्ची लाखों रुपये खर्च करना उचित नहीं – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री आदिनाथ सो. जैन संघ पूना में पंन्यास राजरक्षितविजयजी महाराज ने कहा कि मनुष्य भव बुरे कार्य करने के लिए नहीं बना है। लेकिन यह भव आज तक किए गए बुरे कार्य को सुधारने के लिए है। मानव भव की तुलना टावर में लगी घड़ी से की जाती है। यदि … Read more