आवृत्ती पुणे

प्रीपेड टास्क देवून १३ लाखाची फसवणूक

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रीपेड टास्क देवून धनकवडीतील तरुणाची १३ लाखाची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी मोबाईल धारक इसमांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी प्रीपेड टास्क देवून व ते पुर्ण करण्याकरिता वेळोवेळी पैसे पाठवण्यास … Read more

डोळ्यात मिरची पूड टाकून महिलेस मारहाण

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समाजकल्याण कार्यालयातुन मिळणाऱ्या आर्थिक मदतीस विरोध केल्याने तिघांनी महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिला मारहाण केल्याची घटना धानोरीत घडली आहे. साई धाम सोसायटी लोहगाव येथील एका महिलेने या बाबत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला २१ जुलै रोजी मुलासोबत मच्छि मार्केट रोड जवळील … Read more

वित्त वर्ष 2024 बजट का किया अवलोकन

जीतो पुणे : बैठक में हुए विचार-विमर्श महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जीतो पुणे चैप्टर मैं वित्त वर्ष 2024-25 के बजट पर चर्चा की गई। वित्त मंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकार के तीसरे कार्यकाल का पहला आम बजट आज संसद में पेश किया। जिसका जीतो पुणे चैप्टर ने साथ मिलकर अवलोकन किया। बैठक में जीतो … Read more

वाचनामुळेच तुम्ही जीवनातील उंच शिखर गाठू शकाल : सचिन जगताप

महावाचन सप्ताह २०२४ उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : जगात जेवढे काही थोर महापुरुष होऊन गेले त्यांना वाचण्याची खूप आवड होती. त्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी त्यांच्या जीवनातील उंच शिखर गाठले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाला प्रोत्साहित करणारी, बौद्धिक ज्ञान वाढवणारी पुस्तके वाचावीत,असे आवाहन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत … Read more

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

मार्केटयार्ड जवळची घटना,पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड जवळच्या रस्त्यावरून पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले व पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पितळेनगर येथील आर. के. वाँशिग सेंटरजवळ मार्केटयार्ड येथे ही घटना घडली. फिर्यादी महिला पायी जात असताना … Read more

बागमार परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्व. बाबुलालजी बागमार यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त बागमार परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे आयोजन स्वारगेट येथील दादावाडी येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 225 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला. या रक्तदान शिबिरामध्ये आधार ब्लड बँक, सह्याद्री हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल येथील ब्लड बँक उपस्थित … Read more

आदिनाथ जैन स्थानक में भव्य चातुर्मास प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प्रवर्तक प. पू. श्री प्रकाशमुनीजी म.सा. आदि ठाणा ३ और मधुर व्याख्याता प. पू. श्री चंदनबालाजी म.सा. आदि ठाणा २ का चातुर्मास प्रवेश १५ जुलाई को भरत चंगेडीया इनके निवासस्थान से आदिनाथ जैन स्थानक में भव्य जुलूस के साथ संपन्न हुआ। इस समय विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, अभय छाजेड, विलास … Read more

मोबाईल टॉवर वरील अँटिन्याची चोरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चोरटे कधी काय चोरतील याचा नेम नाही. आता गजबजलेल्या रस्त्यावर्रील मोबाईल कंपनीच्या उंच टॉवर वरील दोन किमती अँटिना चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. बिल्डिंगवरील हे दोन अँटिना एअरटेल कंपनीचे आहेत. त्यामुळे मोबाईल धारक ग्राहकांना सेवा देण्यात येते. त्यांची किमत १,२०,००० हजार आहे. ८ जुलै रोजी हा प्रकार घडला … Read more

सफलता के लिए परिवार में सामंजस्य जरूरी : महेंद्र सुंदेशा

सादड़ी निवासियों का स्नेह सम्मेलन हर्षोल्लास के साथ संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सफलता के लिए परिवार में सामंजस्य जरूरी है, संयुक्त परिवार में रहने की बात ही अलग है, जिसमे हर कोई सदस्य एक-दुसरे का ख्याल रखता है। इस तरह का मत महेंद्र सुंदेशा सादड़ी निवासियों के सम्मेलन मे व्यक्त किया। महाराष्ट्र की … Read more

सिंहगड रस्त्यावरील पोलीसावरच उचलला हात

हवेली पोलीसांनी केली दोघांना अटक पुणे : शहरात दिवसें दिवस गुन्हेगारी वाढतच आहे. त्यातच सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथे दोन जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलीसालाच मारहाण केल्याची घटना घडली.त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके (वय ३४, हेवन पार्क, महंमदवाडी, हडपसर) व बापू रोहिदास दळवी (४५, शेल पेट्रोल पंपाशेजारी, महंमदवाडी) यांच्या विरोधात हवेली … Read more