आवृत्ती पुणे

बार्शीतील ५० सेवाभावी डॉक्टरांचा यथोचित सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : नुतन लायनेस्टीक वर्ष १ जुलै व राष्ट्रीय डॉक्टर दिन याचे औचित्य साधून लायन्स क्लब बार्शी रॉयल चे अध्यक्ष ला.वर्षा गुंदेचा, खजिनदार ला.राजुल कांकरीया, वर्तमान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड डॉ. कैवल्य गायकवाड यांचा हस्ते बार्शीतील ५० सेवाभावी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम लायन्स क्लब बार्शी रॉयल व हिरेमठ हॉस्पिटल बार्शी … Read more

सरहद, अर्हम फाउंडेशन पुणे तर्फे सरहद शौर्याथॉन २०२४ स्पर्धा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : झोजिला खिंडीतील युद्ध विजयास ७५ वर्षे आणि कारगिल युद्ध विजय दिवसास २५ वर्षे पूर्ण झाल्या प्रित्यर्थ इंडियन आर्मी, सरहद, अर्हम फाउंडेशन पुणे तर्फे कारगिलमध्ये सरहद शौर्याथॉन २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास स्पर्धकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कारगिलच्या पहाडी प्रदेशात ३० जून २०२४ रोजी सकाळी “सरहद शौर्याथॉन २०२४ (४४ … Read more

नफ्याचे आमिष दाखवून वाघोलीत दोघाना फसवले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे अनोळखी इसमांनी व्हॉटसअप ग्रुपला जॉईन करुन विश्वास संपादन करुन अधिक मोबादला देतो असे आमिष दाखवुन, वेगवेगळे शेअर्स जबरदस्तीने विकत घ्यायला लावुन दोघांची ३१ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार लोणीकंद वाघोली परिसरात घडला आहे. हा प्रकार २७ एप्रिल टे २२ मे या कालावधीत घडला. या प्रकरणी वाघोलीतील दोघाजणांनी … Read more

गुंतवणुक करण्याचे बहाण्याने ४८ लाखांची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून विश्वास संपादन करुन ४८,७४,९९४/- रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार कोरेगाव पार्क परिसारत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी ने फिर्यादीशी मोबाईल वर संपर्क साधला व त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना बँक खात्यात … Read more

दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना टोळीला अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरात दरोडा टाकण्यासाठी शस्त्रे घेउन जमलेल्या सहा टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या कडून घातक शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्य रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. रुतीक रणखांबे (वय २४ रा. मार्गासनी ता. वेल्हा.) पियुष पोपट लोंढे (रा. लोहियानगर झोपडपट्टी, मगरपट्टा हडपसर) प्रेम … Read more

हमारी संस्कृति दीपक प्रगटाने की है, दीपक बुझाने की नहीं : पं. राजरक्षितविजयजी

श्री शांतिनाथ जिनालय शांतिनगर सोसायटी जैन संघ कोंढवा मे व्याख्यान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हमारी संस्कृति दीपक प्रगटाने की है। दीपक बुझाने की नही, इस तरह का मत पंन्यास राजरक्षितविजयजी, पंन्यास नयरक्षितविजयजी ने श्री शांतिनाथ जिनालय शांतिनगर सोसायटी जैन संघ कोंढवा व्यक्त किया। पं. राजरक्षितविजयजी ने विशाल सभा में कहा कि, आज के अधिकांश … Read more

अध्यक्षपदी गौरव देढिया, सचिव पदी आवेश बंबोली यांची निवड

लिओ क्लब बार्शी टाऊनच्या 2024-25 ची कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : युवकां मध्ये बार्शी मधील समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि विविध उपक्रम राबवून समाजास मदत करणाऱ्या लिओ क्लब बार्शी टाऊन कार्यकारिणीची निवड जाहीर झाली आहे २०२४-२५ च्या अध्यक्षपदी लिओ. गौरव देढिया, सचिव पदी युवा उद्योजक आवेश बंबोली तसेच खजिनदारपदी उदयन सांवत यांची सर्वानुमते … Read more

‘आरोग्यवारी अभियाना’चा पुण्यात शुभारंभ

वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे अभियान : आदिती तटकरे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एका बाजूला ज्ञानोबा- तुकारामाचा जयघोष तसेच टाळ मृदुंगाचा गजर करत असताना वारीत चालत असणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी राज्य महिला आयोगाकडून चांगल्याप्रकारे पार पाडली जात आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर … Read more

इंद्रायणीच्या स्वच्छता कामाची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पाहणी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आषाढी वारीसाठी आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात आणि श्रद्धेने, भक्तिभावाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. प्रशासनाने याची दखल घेऊन पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन इंद्रायणी … Read more

तीन नवीन फौजदारी कायदे अमलात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ब्रिटिश काळापासून चालत आलेले तीन फौजदारी कायदे आजपासून (दि. १ जुलै)कालबाह्य होत असून, त्यांची जागा तीन नवीन कायदे घेतील. फसवणुकीसाठी कलम ४२० नसेल तर कलम ३१६ असेल. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात संसदेच्या उभय सदनांत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे तीन नवे कायदे मंजूर … Read more