आवृत्ती पुणे

पुणे विमानतळावर साडेपाच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या खेळण्याच्या बॉक्समधून अंमली पदार्थ आणला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बँकॉकहून आलेल्या प्रवाशाने खेळण्याच्या बॉक्समध्ये लपविलेला ५ कोटी ४२ लाख रुपयांचा साडेपाच किलो हायड्रोपोनिक गांजा विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातून ११ फेब्रुवारी रोजी बँकॉकहून एक प्रवासी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. … Read more

मार्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लुटणारे चौघे चोरटे जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : कदमवाक वस्तीतील घटना, ८ तासांत चोरटे अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करून दुखापत करत जबरदस्तीने त्यांचा मोबाईल चोरून नेणाऱ्या चौघांना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. सुजल बाळासाहेब झेंडे (वय २०, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, हडपसर), शुभम संजय … Read more

कुख्यात गँगस्टर टिपू पठाण टोळीला जामीन मंजूर

वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने मोक्का न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार कुख्यात गँगस्टरांचे कंबरडे मोडण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घालत असताना, दुसरीकडे गँगस्टर टिपू पठाण यांच्या टोळीविरुद्ध वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने ६ जणांना जामीन मंजूर केला आहे. तसेच या निकालाची प्रत माहितीसाठी व आवश्यक त्या … Read more

ओळखीच्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरी घरफोडी करणारा जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी : १६ लाखांचा ऐवज हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथील एका घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्याने घरातील २४ लाख ४८ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. चोरी नेमकी कधी झाली, हे समजले नव्हते. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने मागील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीला … Read more

इन्फिस्को शेअर मार्केटिंग कंपनीच्या भूपेश दीक्षितविरुद्ध गुन्हा दाखल

फसवणूक झाली असल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दर महिन्याला ४ ते १० टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची साडेआठ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या इन्फिस्को शेअर मार्केट कंपनीचे भूपेश अशोक दीक्षित याच्यावर दाखल झालेला गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. भूपेश अशोक दीक्षित (वय ४०, रा. … Read more

कमलाबाई राठी यांना कर्तृत्ववान स्त्री पुरस्कार प्रदान

मांजरा फाऊंडेशन पुरस्कृत कै. माधवराव शिंदे शैक्षणिक संस्थेचा उपक्रम : अण्णाभाऊ साठे सभागृहात सोहळा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मांजरा फाऊंडेशन पुरस्कृत कै. माधवराव शिंदे शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘कर्तृत्ववान स्त्री पुरस्कार’ यंदा कमलाबाई मिश्रीमल राठी यांना प्रदान करण्यात आला. अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. कमलाबाई राठी यांच्या अनुपस्थितीत त्यांचा … Read more

तरुणाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले

दारूच्या नशेत केले कृत्य : उपचार सुरू असताना वडिलांचा मृत्यू, पर्वती पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून मुलाने आपल्या वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. उपचार सुरू असताना वडिलांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पर्वती पोलिसांनी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. … Read more

प्रा. सुरेखा कटारिया को सूर्यदत्त राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार

साहित्य क्षेत्र में उल्लेखनीय योगदान के लिए सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट द्वारा सम्मानित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : साहित्य, शिक्षा एवं सामाजिक क्षेत्र में निरंतर और प्रभावशाली योगदान देने वाली साहित्यिका एवं शिक्षाविद् सुरेखा कटारिया को सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट द्वारा आयोजित राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार समारोह में सम्मानित किया गया। यह पुरस्कार उन्हें संस्था … Read more

भगवान महावीर जन्मकल्याणक दिनी सुट्टी न देणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी

अरिहंत जागृती मंच, पुणे यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) दिनी सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देणे बंधनकारक करावे तसेच सुट्टी न देणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी अरिहंत जागृती मंच, पुणे यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन देण्यात … Read more

फायनान्स कंपनीची एजंटने केली ५२ लाखांची फसवणूक

जुन्या गाड्यांची बनावट कागदपत्रे तयार करून घेतले कर्ज : एजंट पती-पत्नीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी फायनान्स पुरविणाऱ्या कंपनीला एजंट व्यवसाय मिळवून देत होता. मात्र, खऱ्या कर्ज प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून ती कर्जे मंजूर करून घेत एजंट पती-पत्नीने फायनान्स कंपनीची ५२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत सतीश … Read more