आवृत्ती पुणे

भूम येथे गाढवे प्रतिष्ठाणकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठानच्या वतीने भूम येथे गुरुवारी (दि.१३ जून) गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मागील १७ वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भूम नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे हे होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या संयोगिता गाढवे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या … Read more

हृदयस्पर्शी स्वागताने ‘सूर्यदत्त’ मधील विद्यार्थी भारावले

शाळेचा पहिला दिवस केवळ औपचारिक परिचय नव्हे, तर आनंदमय सोहळा : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शिक्षकांनी औक्षण, पाद्यपूजन करत विद्यार्थ्यांच्या गळ्यात मोत्यांच्या माळा घालत केलेल्या हृदयस्पर्शी स्वागताने बावधन येथील सूर्यदत्त नॅशनल स्कुलमधील विद्यार्थी भारावून गेले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपारिक स्वागताची सुरुवात शिक्षक आणि … Read more

सकल मराठा रण – रागिणी संघटनेतर्फे शासनाला बांगड्यांचा आहेर

सगे-सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : महाराष्ट्र शासनाने सगे-सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी व मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे, अन्यथा होणाऱ्या तीव्र आंदोलनास व रोषास सरकारलां सामोरे जावे लागेल असा इशारा सकल मराठा रणरागिनी भूम यांनी आज भुम येथील गोलाई चौकात आंदोलन करुन दिला. यावेळी तहसीलदार यांना संघटनेतर्फे निवेदन … Read more

बिबवेवाडी चातुर्मास निमंत्रण व्हिडिओ का विमोचन

वर्धमान ग्रुप पुणे 2024 की शुरुवात महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : वर्धमान ग्रुप पुणे पिछले ४ साल से चातुर्मास के उपलक्ष्य पर वीडियो बनाने का काम करते आ रहा है। इस साल की शुरुआत बिबवेवाडी जैन स्थानक के चातुर्मास प्रवेश निमंत्रण वीडियो से हुई। बिबवेवाडी जैन स्थानक के अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल इनके शुभहस्ते निमंत्रण वीडियो … Read more

मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा : राहुल मोटे

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : मराठा समाज पुर्वीपासून आरक्षणापासून वंचित असल्यामुळे मराठा समाजातील तरूण-तरूणींना प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची असलेली गरज व मराठा आरक्षण बाबतची सकल मराठा समाजाची तीव्र भावना लक्षात घेऊन समस्त मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकारने मराठा आरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे … Read more

लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलीसांनी घेतले ताब्यात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करण्यासाठी अंतरवली सराटीकडे निघालेल्या लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आपण बार्शी पोलीस ठाण्यात असल्याचे छायाचित्र सोशल मीडिया मध्ये शेयर करत हाके यांनीच यास दुजोरा दिला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.लक्ष्मण हाके यांना रात्री एक वाजता नोटीस देऊन पोलीसांनी सोडले. … Read more

जनावरांच्या अवैध वाहतूकिवर प्रतिबंध : उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार

जनावराची वाहतूक करताना प्रमाणपत्र बंधनकारक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : बकरी ईद हा सण १७ जून रोजी असून दि. १७ ते २० जून या कालावधीत ईद सणनिमित्त मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल किंवा कुर्बानी देण्यात येत असते. या कालावधीत जनावरांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. जनावरांची ही वाहतूक करण्यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक कायदा अंतर्गत वाहतूक अधिनियम … Read more

आषाढीवारी साठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज : कुमार आशीर्वाद

मानाच्या पालखी सोहळ्यासोबत नोडल अधिकाऱ्यांची करणार नेमणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा १७ जुलै रोजी होणार असून,या यात्रेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तसेच सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व … Read more

प.पु. ज्ञानकंवरजी म.सा यांचेसंथारा व्रत धारण

महाराष्ट्र जैन वार्ता राष्ट्रसंत आचार्य सम्राट १००८ प. पु. गुरुदेव आनंदऋषिजी म. सा. इनकी शिष्या एवं, प. पु. महासतिजी प. पु. इंद्रकवरजी म. सा. इनकी शिष्या श्रमण संघीय महासाध्वी, तेला तप धारक, संथारा आराधिका पूज्य ज्ञानकंवरजी म. सा. (उम्र ९६ साल) इन्होंने तेले तप के पश्यात, आज सुबह पूज्य गुरुदेव श्रमण संघीय आचार्य भगवंत शिवमुनिजी … Read more

वाल्हेतील चारा छावणीस शरद पवार यांची भेट

बीजेएसच्या उपक्रमाचे कौतुक: पशु मालक, शेतकर्‍यांशी साधला संवाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी केली. त्यांनी वाल्हे येथील भारतीय जैन संघटनेने उभारलेल्या चारा छावणीस भेट देऊन जनावरांची पाहणी केली. पशु मालक व शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच बीजेएसच्या या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हाधिकारी, … Read more