आवृत्ती पुणे

फरासखाना पोलिसांनी मोबाईल चोरणारा पकडला

५५ मोबाईल, लॅपटॉप पोलिसांनी केले जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरात मोबाईल चोरणारा पोलिसांनी पकडला असून त्याच्याकडून तब्बल ५५ मोबाईल व एक एच.पी. कंपनीचा लॅपटॉप असा किंमत ६,२०,०००/- रू चा मुद्देमाल फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरासखाना पोलीस स्टेशन अंकित गाडीतळ पोलीस चौकी येथील पो. अमंलदार अकबर कुरणे यांना त्यांचे गुप्त … Read more

नांदोशीत डम्परने वृद्धाला चिरडले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क सिंहगड रस्ता परिसरात नांदोशी येथे पायी जाणाऱ्या वृद्धाला डम्परने चिरडले.दुपारी साडेबाराच्या सुमारास भरदिवसा ही घटना घडली आहे. मृताचे नाव संजय राजाराम बाबर (वय ५०, रा.जावली, जि. सातारा) असल्याचे समजते. पोलीस अपघात स्थळी पोहचले असून डम्पर चालकास पकडण्याची कार्यवाही सुरु आहे. नांदोशी परिसरात मोठ्या प्रमाणात दगड खाणी असून अवैध रित्या दगड, डबर वाहतूक … Read more

थांबलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वार ठार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सासवड हडपसर रोडवर ग्रिटीग हॉटेल समोर वडकी येथे रस्त्यावर बेकायदा उभ्या असलेल्या ट्रकला धडकून मोटार सायकल वरील युवक ठार झाला. १२ जुन रोजी मध्यरात्री हा अपघात झाला. ऋतेश सतिश शेंडगे (वय २१ वर्ष रा. फुरसुंगी ता. हवेली) हा ठार झाला. रोहीत शेंडगे (वय २४ वर्ष रा. फुरसुंगी) यांनी लोणीकाळभोर पोलीस … Read more

टास्कच्या बहाण्याने तरुणीची आर्थिक फसवणुक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अनोळखी व्यक्तीने ऑनलाईन वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगुन पैसे कमवण्याचे आमिष दाखवून महिलेची ७,५६०००/- रूपये ची आर्थिक फसवणुक करण्याची घटना वाघोली येथे १७ मार्च ते १९ मार्च दरम्यान घडली आहे. या प्रकरणी एका २६ वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तरुणीला मोबाईल वरून टास्क पूर्ण केल्यास चांगला … Read more

एच. व्ही. देसाई महाविद्यालयात निवृत्त प्राध्यापकांचा मेळावा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहरातील शैक्षणिक वर्तुळात नावलौकिक प्राप्त केलेल्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात सेवानिवृत्त प्राचार्य व प्राध्यापकांचा स्नेहमेळावा गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला. सर्व मान्यवर यावेळी जुन्या आठवणीत रंगुन गेले होते. द पूना गुजराती केळवणी मंडळाचे हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय यंदाच्या वर्षी माणिक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या अंतर्गत महाविद्यालयात विविध … Read more

नवले पुलाजवळ मॉर्निंग वॉक करताना वाहनाने उडवले

धायरी फाटा नजिक अपघात, एक ठार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धायरी फाटा येथे बुधवारी (दि. १२ जून) भरधाव वाहनाने धडक दिल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला. अपघाता नंतर वाहन चालक पळून गेला आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नवले पुलाजवळ अज्ञात वाहनाने उद्वल्याने सतीश रामचंद्र इंजे (वय ३९, रा. … Read more

राज्यात गोवंशाची कत्तल होणार नाही यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बकरी ईद सणासाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल / कुर्बानी करण्यात येते. (१७ जून) राज्यात कोठेही गोवंशाची कत्तल होणार नाही तसेच उपरोक्त अधिनियमांचे उल्लंघन होणार नाही यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात दिनांक- ४ मार्च २०१५ पासून … Read more

सोलापूरच्या शेतकऱ्यांना विम्यापोटी मिळाले 113 कोटी

जिल्हाधिकारीचा कुमार आशीर्वाद यांचा पाठपुरावा : पिकांसाठी 25 टक्के अग्रीम म्हणून 113.82 कोटी वाटप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यामुळे सोलापूरच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्यापोटी 113 कोटी रुपये मिळाले आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप-2023 हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 6 लाख 76 हजार 311 शेतकऱ्यांनी 5 लाख 23 हजार 177 हेक्टर क्षेत्रासाठी पिक … Read more

महिलेला चिरडणाऱ्या डंपर चालकाला केली अटक

मार्केटयार्ड पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड परिसरात भरधाव डंपरने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पळून गेलेल्या चालकाला व डंपर मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हा अपघात १२ जून बुधवारी दुपारी १२:३० च्या सुमारास घडला होता.पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली होती. या अपघातात दुचाकी वर बसलेल्या दमयंती … Read more

कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या न दिल्यामुळे पान टपरी चालकाला मारहाण

हडपसर परिसरातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या मागूनही न दिल्यामुळे चार जणांनी मांजरी येथे एका पान टपरी चालकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी राजेशकुमार सिंग (रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. टोळक्याने त्यांना मारहाण करून शॉपची तोड फोड केली. पोलिसांनी एकास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार राजेशकुमार सिंग (वय ३५ … Read more