जाणीव फाउंडेशनतर्फे महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जाणीव फाऊंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव पुणे सातारा रोड धनकवडी येथे उत्साहात संपन्न झाला. फाउंडेशनच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम गेली 15 वर्ष महापुरुषांच्या जयंती निमित्त साजरा केला जात आहे. शालेय व लहान मुलांना सर्व राष्ट्रपुरुषांची व महामानव यांचे … Read more