आवृत्ती पुणे

पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगारास केले जेरबंद

खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगारास जेरबंद करण्यात खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेला यश आले आहे. सुरज खंडागळे, (वय ३० वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, २०६ एच बिल्डींग वारजे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी … Read more

VTP Realty 1200 से अधिक परिवारों का गृह प्रवेश

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : पुणे के जाने मानें रियल एस्टेट ब्रांड,VTP Realty ने हाल ही में १२०० से अधिक परिवारों के लिए एक ऐतिहासिक गृह प्रवेश कार्यक्रम की मेजबानी की। ग्राहकों ने एक साथ २ परियोजनाओं के तहत ६ टावरों में अपना गृह प्रवेश किया! जिनमें महालुंगे का टाउनशिप कोडनेम ब्लू … Read more

जीतो दुबई समिट संमेलन 2024 बेहद यशस्वी

कांतिलाल ओसवाल : जीतो मेम्बर्स को वैश्विक व्यापार प्लेटफार्म उपस्थित करके देने में कटिबद्ध। महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो दुबई समिट सम्मेलन बेहद शानदार साबित रहा, जिसमें दुनिया भर के विचारशील उद्यमियों और दूरदर्शी लोगों का संगम हुआ। जीतो दुबई समिट सम्मेलन मजबूत नेटवर्किंग, व्यावहारिक चर्चा और उद्यमशीलता कौशल के प्रदर्शन … Read more

सुनिल अकोले २ वर्षाकरीता तडीपार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : मोटार सायकल चोरी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल अकोले (वय-३३ वर्षे, रा ४३, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर) याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तालयाने सांगितले. सन २०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये, मोटार … Read more

बार्शी येथे शहिद दिनी शहीदांना अभिवादन

श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय तर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय बार्शी येथे महान क्रांतीकारक भगतसिंह, सुखदेव, आणि राजगुरु यांच्या प्रतिमेचे पुजन करून शहिद दिनी अभिवादन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष किशोर उर्फे बाळसाहेब श्रीश्रीमाळ, मानद सचिव आनंद पुनमिया, संचालक धीरज कुंकूलोळ, प्रमोद … Read more

पोलीस आयुक्तालयाला २२ वाहने भेट

जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून मदत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर करीता छोटी-मोठी २२ वाहने देण्यात आली. शुक्रवारी, २२ मार्च रोजी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे या नवीन वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती, … Read more

श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या अध्यक्षपदी नितीन देसाई

मॅनेजिंग ट्रस्टीपदी राजेश शहा यांची फेरनिवड महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या कार्यकारिणीची सन २०२४ – २०२९ या पाच वर्षांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन देसाई यांची चौथ्यांदा एकमताने निवड झाली. २०११ पासून नितीन देसाई हे या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. उपाध्यक्षपदी वल्लभभाई पटेल … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला जन्मठेप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वृद्धाने अत्याचार केले. याप्रकरणी दशरथ शेळके या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास ६ महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फिर्यादी त्याच्या वडीलासोबत कपडयाचा बाजार करुन घरी परतला. ऊसाच्या पिकाला पाणी … Read more

आचार्य महाश्रमणजी यांचा पुणे दौरा

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : युगप्रधान जैन तेरापंथ धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य महाश्रमणजी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त त्यांना अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शुक्रवारी (दि. २९) सकाळी साडेआठ वाजता शिवाजी नगर शिमला ऑफिस पासून सुरू होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ‘ड्रग्ज फ्री पुणे’ आणि ‘डिजिटल डिटॉक्स’ मोहिमेविषयी आचार्य महाश्रमणजी मार्गदर्शन करणार आहेत. … Read more