आवृत्ती पुणे

त्यागी, तपस्वी व समर्पित व्यक्तींमुळे इतिहास घडतो

आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांचे प्रतिपादन : सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल या मान्यवरांचा झाला गौरव – अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांना ‘सूर्यरत्न – द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ पुरस्कार, ज्येष्ठ संगीतकार अनु मलिक, भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद तौफिक कुरेशी, … Read more

द इको फैक्ट्री फाउंडेशन के शाश्वत भारत सेतु का उद्‌घाटन

सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने किया उद्‌घाटन महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : भारत के माननीय और सम्मानित सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री, नितिन गडकरी जी ने रविवार को नागपुर में भारत के पहले शाश्वत भारत सेतु – विनिंग नेट जीरो एग्जिबिट का उद्घाटन किया। इसका निर्माण द इको फैक्ट्री … Read more

घरफोडीचे गुन्हे करणारे ३ आरोपी २४ तासात जेरबंद

खडकी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ३ अट्टल आरोपींना २४ तासात जेरबंद करण्यात खडकी पोलीसांना यश आले आहे. अनिल बुट्टेवार (वय २८ वर्षे रा, बर्गे वस्ती, चिंबळी गांव, चाकण) रोशन सोनावले (वय २६ वर्षे) संदिप इंगळे (वय ३६ वर्षे) या आरोपीना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ … Read more

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जण ठरले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जणांची निवड करण्यात आली आहे. या चार जणांची नावे समोर आली आहेत. हे चारही जण हवाई दलातील टेस्ट पायलट आहेत. त्यांची नावे आहेत, ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला.आहे. पंतप्रधान मोदींनी या चारही … Read more

खोट्या सही शिक्क्यानी केली 40 लाखांची फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कमिन्स कंपनीची बनावट सही व शिक्के असलेली ऑर्डर तयार करून ती कंपनीला मिळाली असल्याचे सांगुन कंपनीकडुन वेळोवेळी 40 लाख रुपये घेऊन फिर्यादीच्या कंपनीस ऑर्डर न देता आर्थिक फसवणूक करुन पोबारा करणाऱ्या आरोपीला वारजे पोलिसांनी जेरबंद केले आहे. गणेश पवार (वय ४० वर्षे, रा. भिगवण रोड, बारामती पुणे) … Read more

मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना केले गजाआड

वारजे माळवाडी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दोन गटात मारहाण करणाऱ्या टोळीमधील सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्यात वारजे माळवाडी पोलीसांना यश आले आहे. अमरजित सिंग, (वय २३ वर्षे) रोहन चव्हाण, (वय- २५ वर्षे, दोघे रा. अचानकचौक, रामनगर वारजे), तसेच रामनगर शिवाजी चौकातील टोळीचे धनंजय उर्फ धनाजी सुर्यवंशी, (वय २९ वर्षे, रा. … Read more

ओव्हरटेक केले म्हणून केली बेदम मारहाण

4 जणांना अटक : वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गाडीला ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून चार जणांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी ४ जणांना अटककेली आहे. इरफान शेख (वय १९ वर्षे, रा. फ्लॅटनं १०९, बिल्डिंगनंई/पावना, म्हाडा वसाहत, वारजे) अजय खरात, (वय १९ वर्षे, … Read more

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्यास पोलिसांचा दणका

वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीस वारजे माळवाडी पोलिसांनी दणका दिला आहे. व्यंकटेश फोपळे, (वय १९ वर्षे, रा. सनं १३३, साई कॉलनी, साई बिल्डिंग तळमजला, आम्रपाली हॉटेल जवळ वारजे पुणे मुळगाव बीड) याला अटक करण्यात आली आहे. माई मंगेशकर हॉस्पीटलच्या शेजारी आरोपीने एका … Read more

पाण्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी निघाला जलरथ

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दाखवला हिरवा झेंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलरथाचा आज शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा … Read more

मोहोळमध्ये कारमधून हजार लिटर हातभट्टी दारु जप्त

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर- मोहोळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोहोळ शहराच्या हद्दीत सोलापूर-पुणे रोडवर एका कारमधून हजार लिटर हातभट्टी दारुसह सवा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी मोहोळ शहर परिसरातील सोलापूर-पुणे महामार्गावर पाळत … Read more