आवृत्ती पुणे

आत्मा को सजाने की शुरुआत करें : पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : शरीर को सजाने में कई भव पूरे हो जाते हैं, आईए इस भव में आत्मा को सजाने की शुरुआत करें ऐसा प्रतिपादन पं. राजरक्षितविजयजी ने किया। सातारा गांव में श्री कुंथुनाथ जिनालय में पंन्यास राजरक्षितविजयजी ने कहा कि यदि हम एक हाथ में घी का लोटा और … Read more

शालेय मुलींना ‘गुड टच बॅड टच’ संदर्भात मार्गदर्शन

इनरव्हील क्लब व भारत विकास परिषद तर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : इनरव्हील क्लब बार्शी व भारत विकास परिषद बार्शीतर्फे उपळाई ठोंगे, बार्शी येथील इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शालेय मुलींना ‘गुड टच बॅड टच’च्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे मुलींना केसांची काळजी घेण्याविषयीच्या विशेष … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्कुबा डायव्हिंग जगभरात व्हायरल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातमधील पंचकुई सागरकिनाऱ्यालगत ‘स्कूबा डायव्हिंग’चा आनंद घेतला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल झाले आहेत. पांढरे ‘डायव्हिंग हेल्मेट’ आणि भगवे वस्त्र परिधान केलेल्या नौदलाच्या पाणबुड्या जवानांच्या मदतीने सागरी पृष्ठभागी प्रार्थनेसाठी हात जोडून, मांडी घालत भगवान कृष्णाला मोराची पिसे अर्पण करून त्यांनी … Read more

भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांचा दावा महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारताकडे अद्भूत क्षमता आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी व्यक्त केला. भारत भलेही विकसनशील देश असेल. पण येथील 80 टक्के लोकसंख्येकडे चांगल्या सॅनिटेशनची व्यवस्था आहे. 90 टक्के … Read more

संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांना सामूहिक विनयांजली

महाराष्ट्र जैन वार्ता : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : दिगंबर सरोवरचे राजहंस संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांना दिगंबर जैन मंदिर बार्शी येथे आंतरराष्ट्रीय सामूहिक विनयांजली अर्पण करण्यात आली. सकल दिगंबर जैन समाज बार्शी तर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 18 फेब्रुवारी 2024 चंद्रगिरी,डोंगरगड (छत्तीसगड) मध्ये समतापूर्वक समाधी मरण त्यांनी घेतले. प.पू.आचार्यश्रीजी हे … Read more

राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्काराने रामचंद्र इकारे सन्मानित

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : येथील कवी रामचंद्र इकारे यांना त्यांच्या ‘ माणुसकीचं आभाळ’ या काव्यसंग्रहासाठी विश्वकर्मा तरुण मंडळ, वडशिवणे तालुका करमाळा यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मातोश्री चांगुणाबाई इंगळे स्मृती राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथे लता मंगेशकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व … Read more

‘मुक्तांगण’ लायन्स झोन सोशलचा रंगला सोहळा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी लायन्स टाऊन संस्थेचे चेअरमन ला. प्रकाश फुरडे यांचा वतीने बार्शी पानगांव या ठिकाणी ‘मुक्तांगण’ या नावाने घेतलेली लायन्स झोन सोशलचा कार्यक्रम दि. २५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाला रिझन चेअरमन राजेंद्र कासवा यांच्यासह डॉ. गुलाबचंदजी शहा, डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, सुनील सुतार या माजी प्रांतपालाची यावेळी … Read more

सराईत गुन्हेगार कृष्णा नेहतराव टोळीसह तडीपार

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : पंढरपूर येथील सराईत गुन्हेगार कृष्णा नेहतराव व त्याच्या टोळीस एक वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी हे आदेश दिले. पंढरपूर तालुक्यात कृष्णा सोमनाथ नेहतराव याने एक टोळी तयार केली होती. तो स्वतः तसेच टोळीच्या सदस्यासोबत खुनाचा प्रयत्न … Read more

प्रेमी युगलांवर आता पिंक पथकाची नजर

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा उपक्रम : पालकांकडून उपक्रमाचे स्वागत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भूम शहरात सध्या पोलीस प्रशासनाने प्रेमी युगलांवर करडी नजर ठेवली आहे. त्यासाठी पिंक पथक स्थापन करण्यात आले आहे. भूम शहरात सुरू असलेल्या महाविद्यालय, शाळे समोरच्या सीसीटीव्ही कॅमेरा बघून अशा युगलांना पकडण्याचा धडाका सुरू केला आहे. प्रेमी युगल … Read more

हॉटेल श्रीमंतचे दिमाखात उद्‌घाटन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रणजीत मोटे यांच्या हस्ते हॉटेल श्रीमंतचे उद्घाटन करण्यात आले. कुंभेजा येथील प्राध्यापक सुरेश कोकाटे यांचे हे हॉटेल आहे. बानगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक रणजीत मोटे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, जिल्हा परिषद … Read more