फसवणूक करणारे दोघे सराईत चोरटे जेरबंद
बनावट सोन्याची बिस्किटे खरे असल्याचे भासवून महिलेची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वयस्कर महिलेला जेवण वाटप करीत असल्याचे सांगून गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवायला सांगून हातचलाखी करून ती लांबविणाऱ्या चोरट्यांना खंडणीविरोधी पथकाने पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात दोन हुबेहुब बनावट सोन्याची बिस्किटे आढळून आली. त्यातून कराड सिटीमधील एक गुन्हा उघडकीस आला आहे. … Read more