आवृत्ती पुणे

सलुन मालकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल : वारजे पोलिसांनी पत्नीवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पत्नीशी होत असलेल्या कौटुंबिक वादाला कंटाळून एका सलुन मालकाने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वारजे माळवाडी पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश दत्तात्रय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, … Read more

फसवणूक करणार्‍या किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल

बंद होणार्‍या रिलायन्स मॉलचा माल खरेदीसाठी गुंतवणुक करायला लावून घातला गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रिलायन्स मॉल बंद होत असल्याचे सांगून कमी दरात किराणा माल खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत एका किराणा व्यापाऱ्याने १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more

पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये जाऊन कारवाई

अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त : ४ कोटी २७ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यात येणाऱ्या अवैध शस्त्रांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमरटी गावात जाऊन पिस्तुले बनविणारे कारखाने उद्ध्वस्त केले होते. त्याचप्रमाणे पुण्यात अंमली पदार्थांची तस्करी करणारे राजस्थानमधील रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पुणे व राजस्थानमध्ये एकूण … Read more

रामलिंग रोड, शिरूर श्री हाईट्स सोसायटी येथे १००० किलो शाबू महाप्रसादाचे वाटप

महाशिवरात्री निमित्त १५ वर्षांची अखंड सेवा : हजारो भाविकांचा लाभ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे, शिरूर : महाशिवरात्रीच्या पावन यात्रेनिमित्त गेली १५ वर्षे अखंड सेवा परंपरा जपत रामलिंग रोड, शिरूर महाप्रसाद कमिटी श्री हाईट्स सोसायटी यांच्या वतीने भव्य १००० किलो साबुदाणा खिचडी महाप्रसाद वाटप कार्यक्रम भक्तिभावाने आयोजित करण्यात येत आहे. या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात पहिल्या वर्षी … Read more

भाजप, काँग्रेस शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

काँग्रेस भवनासमोरील आंदोलनात पाच जणांसह पोलीस, पत्रकार जखमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस) भवनासमोर रविवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते. दगडफेक व गोंधळानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांसह १०० ते १५० कार्यकर्त्यांवर गुन्हे … Read more

पीएमपी बस प्रवासात महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरणारे अटकेत

सहकारनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना सिंधुदुर्ग कारागृहातून घेतले होते ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमधील प्रवासादरम्यान महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपयांची सोन्याची बांगडी कापून चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलीस ठाणे यांनी अटक केली आहे. आरोपींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारागृहातून ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २ लाख २ हजार रुपयांची सोन्याची … Read more

रेकॉर्डवरील दोघा अल्पवयीन मुलांकडून २ पिस्टल, ४ काडतुसे जप्त

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : खुनाच्या भितीने बाळगली होती शस्त्रे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तीन महिन्यांपूर्वी एकाचा खुन केल्याने त्याचे साथीदार बदला घेतील, या भितीने अल्पवयीन मुलाने व त्याच्या रेकॉर्डवरील अल्पवयीन मित्रांनी पिस्टल बाळगले होते. सिंहगड रोड पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे … Read more

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून ४ दिवसांत १ कोटींची दंडवसुली

आजवरची विक्रमी दंडवसुली; ५ हजार ट्रिपल सीट धारकांवर कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलातील वाहतूक पोलीस शाखेचे ३० विभाग आणि ४४ पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत ट्रिपल सीट व इतर वाहतूक नियमभंगाच्या गुन्ह्यांमध्ये ४ दिवसांत पोलिसांनी पुणेकरांकडून तब्बल १ कोटी ३ लाख २५ हजार १५० रुपयांची … Read more

श्रीरामपूरमधील दादा वामन जोशी प्रशालेतील घटना निंदनीय

हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्या राजीनाम्याची राजेंद्र चोपडा यांनी केली मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : हिंद सेवा मंडळ ही अत्यंत मोठी व नावाजलेली शैक्षणिक संस्था असून तिच्या श्रीरामपूर येथील दादा वामन जोशी प्रशाला येथे घडलेला प्रकार संस्थेच्या वैभवाला कलंक लावणारा आहे. संस्थेच्या या भोंगळ कारभारामुळे नैतिकतेच्या दृष्टीकोनातून संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी … Read more