आवृत्ती पुणे

फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

कान नाक घसा डॉक्टरांची अपॉन्टमेंट साठी 5 रुपये पाठवण्यास सांगून साडे पाच लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायनसच्या त्रासासाठी डॉक्टरांची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेताना एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५ लाख ५४ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत लॉ कॉलेज रोड परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी डेक्कन पोलीस ठाणे … Read more

पुणे जिल्हा परिषदेतील सहायक प्रशासन अधिकाऱ्यासह तिघांना अटक

पदोन्नतीसाठी शिक्षक सेवकाकडे मागितली होती लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पदोन्नतीसाठी शिक्षण सेवकाकडे ३ लाखांची लाच मागून पावणेतीन लाख रुपये स्वीकारताना पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकाऱ्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजेश श्रीराम खंदारे (वय ५२, रा. … Read more

फोनवर डॉक्टरची अपॉईमेंट घेत आहात, सावधान

नाक-कान-घसा तज्ज्ञाच्या नावाखाली ५ रुपयांच्या आमिषाने साडेपाच लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायनसच्या त्रासासाठी डॉक्टरांची ऑनलाईन अपॉइंटमेंट घेताना एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५ लाख ५४ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत लॉ कॉलेज रोड परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांनी डेक्कन पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे. … Read more

ताम्हाणे पिता–पुत्रांची आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

१७ तासांच्या आत २२६ किमी अंतर पूर्ण; जिद्द, सातत्य आणि प्रेरणेचा अनोखा प्रवास पुणे : जिद्द, चिकाटी आणि ध्येयपूर्तीची ज्वलंत उदाहरण ठरलेल्या ताम्हाणे पिता–पुत्रांनी न्यूझीलंडमधील तावपो येथे आयोजित आर्यनमॅन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत १७ तासांच्या निर्धारित वेळेत २२६ किमी अंतर पूर्ण केले. अपर पोलीस अधीक्षक विष्णु नाथा ताम्हाणे (वय ५८) आणि त्यांचा मुलगा गौरांग विष्णु … Read more

अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेची उत्कृष्ट आर्थिक कामगिरी कायम : हस्तीमल मुनोत

२६.७८ कोटींचा ढोबळ नफा; ठेवी १६२२.३२ कोटींवर महाराष्ट्र न्युज नेटवर्क अहिल्यनगर : अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँक लि., अहमदनगरच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दि. ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षासाठीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले. परंपरेनुसार बँकेने स्थिर वाढ, पारदर्शक कारभार, मजबूत आर्थिक शिस्त आणि भक्कम आर्थिक पाया कायम राखत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. … Read more

६५७ ग्रॅम सोने, २६ लाख रुपये घेऊन सराफ बापलेक झाले फरार

४० लोकांची केली फसवणूक : देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी, दागिने मोड करण्यासाठी तसेच सोने तयार करून देण्याच्या नावाखाली २६ लाख ६० हजार रुपये आणि ६५७ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन ४० हून अधिक लोकांची फसवणूक करून सराफ बापलेक फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ४६ वर्षीय … Read more

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १ कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ४५ वर्षीय नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात फिर्यादीशी संपर्क … Read more

वितरकाला साडेपाच कोटींचा गंडा

अ‍ॅपल कंपनीचा अधिकृत घाऊक विक्रेता असल्याचे भासवून साडेपाच कोटींची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अ‍ॅपल कंपनीचा इन्ग्राम कोड असल्याचे भासवून अ‍ॅपल कंपनीचे मोबाईल विक्रीसाठी देण्याच्या नावाखाली ऑर्डर व पैसे घेऊन माल न देता एका वितरकाला तब्बल ५ कोटी ५२ लाख ८२ हजार ५६२ रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. … Read more

बांधकाम व्यावसायिकाला ५० हजार रुपयांची मागितली वर्गणी

डॉ. आंबेडकर जयंतीसाठी वर्गणी देण्यासाठी इंजिनिअरला उचलून नेले : ६ जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बांधकाम साईटवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी मालकाला ५० हजार रुपये वर्गणी देण्यास सांग, असे म्हणून इंजिनिअरला जबरदस्तीने उचलून नेऊन बांधकाम साईटवर २ तास थांबवून ठेवणाऱ्या ६ जणांवर येवलेवाडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आकाश … Read more

‘ऑपरेशन फ्लश आऊट’मध्ये १२ दिवसांत १६६ गुन्हे दाखल

अवैध दारू, शस्त्रे आणि अंमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा दणका महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ ही विशेष मोहीम राबवली. २० ते ३१ मार्च या १२ दिवसांत संपूर्ण शहरात व्यापक प्रमाणावर कारवाया … Read more