आवृत्ती पुणे

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला; भारत निवडणूक आयोगाच्यावतीने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी नमुना १२ ड भरुन दिलेल्या ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग … Read more

पुरंदरच्या जनतेचा कल स्वराज्याकडे

सुरज घोरपडे यांच्या परिवर्तन मोहिमेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुरंदर-हवेली मतदारसंघातील जनतेने यंदा परिवर्तनाची दिशा स्पष्ट केली आहे. अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेली विकासकामे, प्रलंबित पाण्याच्या समस्या आणि तरुणांच्या कौशल्यांना मिळणाऱ्या मर्यादित संधींवर जनतेची नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरज राजेंद्र घोरपडे यांनी जनतेशी संवाद साधत गावोगावी … Read more

कोथरूड मतदारसंघात मतदारांना व्होटर स्लिप वाटपाचे काम सुरू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 4,40,555 मतदार असून, येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, कोथरूड मतदारसंघातील 387 केंद्रांवरच्या सुमारे 4.40 लाख मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राबाबत तपशीलवार माहिती देणाऱ्या वोटर स्लिप्सचे वाटप बीएलओंच्या मार्फत घरोघरी सुरू आहे. कोथरूड मतदारसंघाचा बहुसंख्य भाग शहरी असल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना वोटर स्लिप … Read more

लाखा पेक्षा जास्त मताने निवडून येणार

माधुरी मिसाळ यांच्या प्रचार फेरीला सुरवात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मागील पंधरा वर्षांत नागरिकांसाठी केलेली कामे, भागाचा झालेला कायापालट याच जोरावर माधुरी मिसाळ एक लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास बाबा मिसाळ यांनी व्यक्त केला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी बिबवेवाडी प्रभाग क्र. ३६ मधील श्री गणेश … Read more

पर्वती मतदारसंघात तब्बल २० उमेदवार इच्छुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत. यंदाही त्या भाजपच्या उमेदवार आहेत. मात्र, यंदा या मतदारसंघात तब्बल १५ अपक्षांसह २० उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी अश्विनी … Read more