आवृत्ती पुणे

सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १ वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात केले स्थानबद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हवेली तालुक्यातील किरकटवाडी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली असून, त्याला एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. सुरज महेंद्र नांगरे (वय २१, रा. किरकटवाडी, ता. हवेली) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. … Read more

साधर्मिक सेवा संघ की नई कार्यकारिणी का गठन

महाराष्ट्र जैन वार्ता ​​पुणे : साधर्मिक सेवा संघ, जो पिछले 27 वर्षों से विभिन्न धार्मिक एवं सामाजिक उपक्रमों के माध्यम से समाज सेवा में सक्रिय है, ने वर्ष 2025-27 के लिए अपनी नई कार्यकारिणी का गठन किया है। सर्वसम्मति से श्री महेंद्र शाह को अध्यक्ष तथा श्री अशोक जैन को सचिव पद पर नियुक्त किया … Read more

बार्शीचा राजवर्धन तिवारीची दमदार कामगिरी – राष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर झेप

राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक : मानांकनात १२० गुणांची भर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्रातील उदयोन्मुख टेबल टेनिसपटू राजवर्धन तिवारी याने अलीकडील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेला राजवर्धन राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, ताज्या कामगिरीनंतर तो आता राष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे. वडोदरा (गुजरात) … Read more

आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी म. सा. की पुण्यतिथि पर नमस्कार महामंत्र जाप का आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता ​​पुणे : आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी म.सा. की पुण्यतिथि के पावन अवसर पर “जय आनंद ग्रुप” की ओर से आचार्य आनंदऋषिजी महाराज चौक पर नमस्कार महामंत्र के जाप का श्रद्धाभाव से आयोजन किया गया। कार्यक्रम में समाज के अनेक श्रद्धालुओं ने उपस्थित होकर सामूहिक जाप के माध्यम से गुरुदेव को भावपूर्ण श्रद्धांजलि … Read more

सूर्यदत्त फिजिओथेरपीची दमदार सुरुवात – पहिल्याच बॅचचा १००% निकाल

विद्यार्थ्यांची एकाग्रता, शिक्षकांचे समर्पण आणि संस्थेचे पालकत्व : सर्वांगीण यशाचे त्रिवेणी सूत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पुणे येथील बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (बीपीटी) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंतिम वर्षाच्या तुकडीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. संस्थेच्या … Read more

विलास राठोड़ बने पुणे जिला स्थानकवासी सकल जैन समाज के अध्यक्ष

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे जिला स्थानकवासी सकल जैन समाज की सर्वसाधारण सभा में वर्ष 2026 से 2029 के कार्यकाल के लिए वर्धमान प्रतिष्ठान के अध्यक्ष विलास राठोड़ को सर्वसम्मति से निर्विरोध अध्यक्ष चुना गया। महावीर प्रतिष्ठान में आयोजित इस बैठक में समाज के वरिष्ठ मार्गदर्शक रमणलाल लुंकड, पूर्व अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, संस्थापक अध्यक्ष … Read more

रिक्षाचालक तरुणावर टोळक्याने वार करुन केले गंभीर जखमी

रामनवमी मिरवणुकीत बॅनर लावण्यावरुन झाली होती भांडणे : बी टी कवडे रोडवरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रामनवमी मिरवणुकीत बॅनर लावण्याच्या वादातून बी. टी. कवडे रोड परिसरात एका रिक्षाचालक तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणात दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. अक्षय आनंद गवळी … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल

फ्लॅट व गोडाऊन देण्याचा करार करून केली फसवणूक : खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फ्लॅट आणि गोडाऊन देण्याबाबत नोटरी करार करून प्रत्यक्ष ताबा न देता एका महिलेची ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नगरसेवकाच्या भावाविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुसेन अहमद … Read more