आवृत्ती पुणे

मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

नाकाबंदीत पकडलेल्या टोळीकडून २०२४ पासूनच्या २० दुचाकी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी उत्तमनगर येथे लावलेल्या नाकाबंदीत विनानंबर प्लेट दुचाकी वापरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यावरून उत्तमनगर पोलिसांनी त्याच्या साथीदाराला पकडून २०२४ पासूनचे तब्बल १४ गुन्हे उघडकीस आणत २० दुचाकी जप्त केल्या आहेत. महेश हनुमानसिंग राजपूत (वय २३, रा. … Read more

दुबईत अडकलेल्या प्रवाशांना डॉ. धिरज जैन यांचा आधार

अजमानमधील फार्महाऊस खुला करून निवास : भोजन व एअरपोर्ट पिक-अप-ड्रॉपची विनामूल्य सोय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) दुबई आणि आसपासच्या विमानतळांवरील अनेक विमान उड्डाणे अचानक रद्द झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत. राहण्याची सोय नसल्याने आणि पुढील प्रवासाचा मार्ग स्पष्ट नसल्याने अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय … Read more

जमीन आपकी ज़िंदगी का सबसे बढ़िया इन्वेस्टमेंट

संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन ने अपनी राय व्यक्त की : कहा- ज़मीन, प्लॉट की मांग बढ़ने से फ़ायदा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहर क्लाइमेट, कल्चर, कनेक्टिविटी, कॉमर्स और एक गतिशील समाज जैसे अलग-अलग आयामों का एक अनोखा संगम है। आने वाले समय में, पुणे रियल एस्टेट, आईटी, शिक्षा और गुणवत्तापूर्ण जीवन … Read more

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठेचे “आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार” यंदासाठी जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे हे ३१ वे वर्ष असून मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार नागपूर येथील जस्ट युनिव्हर्सल प्रा. लि. … Read more

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भोसरी येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न प्रीतम प्रकाश महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रामार्फत आयोजित पदवीप्रदान समारंभ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या समारंभात बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, इंग्रजी), … Read more

जीएसटी अधिकाऱ्याला मोहजालात अडकवून ४२ लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणीसह तिचे वडील, बहिणीवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबईतील वस्तू आणि सेवा कर विभागातील (जीएसटी) उच्चपदस्थ अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून मोहजालात अडकवून ४२ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मुंबईतील एका ४३ वर्षीय अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी … Read more

श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ में 15 हजार से अधिक श्रद्धालु छगाऊ यात्रा में सहभागी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणेके “मिनी शत्रुंजय तीर्थ” के रूप में प्रसिद्ध श्री शत्रुंजय भक्तामर तीर्थ, कोंढवा में आचार्य श्री राजरक्षितसूरिजी, पंन्यास नयरक्षितविजयजी आदि साधु-साध्वीजी की पावन निश्रा में फाल्गुन सुद तेरस पर्व के उपलक्ष्य में भव्य छगाऊ भावयात्रा का आयोजन किया गया। जो श्रद्धालु शत्रुंजय तीर्थ (पालिताणा) तक नहीं पहुँच सके, वे शत्रुंजय … Read more

पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शीचे ॲड. विकास जाधव यांची सरकारकडे मागणी बार्शी : ग्रामविकासाचे अभ्यासक तथा हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांना राज्यसभेवर तर पाटोदा येथील आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी राज्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या संघटनांच्या वतीने ॲड. विकास जाधव यांनी केली आहे. याबाबत … Read more