भूम येथे बिबट्याची दहशत : शेतकऱ्यांवर हल्ला, एक जखमी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : मौजे मात्रेवाडी (ता. भूम) येथे गुरुवारी (दि. १२) पहाटे ४.१५ वाजता बिबट्याने शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला केला. या घटनेत विजय सोमनाथ माने गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. विजय माने व त्याचा भाऊ सागर माने हे … Read more