10 हजाराची लाच घेताना पुणे मनपातील 2 कर्मचारी जेरबंद
अँन्टी करप्शनची कारवाई : मुकादम फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किटक विभागात बदली न करण्यासाठी बिगारी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून 10 हजाराची लाच स्विकारताना पुणे महानगरपालिकेतील मुकादम आणि कचरा गाडीवरील (झाडुवाला) कर्मचाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.02) सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीने कचरा गाडीवरील कर्मचाऱ्याला अटक केली असून, मुकादम फरार झाला आहे. … Read more