पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास धमकावले
अॅट्रॉसिटीची तक्रार देऊ : शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मेट्रो स्टेशनच्या कामासाठी कामगार पुतळा येथील झोपडपट्टीचे स्थलांतर करण्याचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणचे बहुतांश झोपडीधारक दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. काही जण मात्र अजूनही तेथेच आहेत. तेथील घरे पाडत असताना अधिकाऱ्यांना विरोध करुन अंगावर धावत जाऊन अॅट्रासिटीची तक्रार … Read more