आवृत्ती पुणे

बारामती-पाटस मार्गावर दारुने भरलेला ट्रक पलटी

नागरिकांकडून चालकाला मारहाण : दारूचे बॉक्स पळविण्यात महिलांचा सहभाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारामती-पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक पलटी झाला आहे. ट्रक ड्राईव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पलटी झाला. पलटी झालेल्या ट्रकमध्ये 65 लाख रुपये किमतीचे 950 बॉक्स भरले होते. या झालेल्या अपघातामध्ये कोणतेही जीवितहानी … Read more

दुर्देवी ! शेततळ्यात बुडून माय-लेकींचा मृत्यू

बारामतीमधील अंजनगावातील प्रकार : सुदैवाने एक मुलगी वाचली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बारामती : अंजनगाव (ता. बारामती, जि. पुणे) येथे पिण्यासाठी पाणी काढत असताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने माय-लेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने वाचली आहे. ही घटना मंगळवारी (14 सप्टेंबर) रोजी घडली. अश्विनी सुरेश लावंड (वय, 36) … Read more