आवृत्ती पुणे

काँग्रेस कार्यकर्त्याची पोलीस चौकीजवळ भरदिवसा 6 गोळ्या झाडून हत्या

भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : कात्रज परिसरातील घटनेने शहर हादरले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवास गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी घडली आहे. भरदिवसा पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे पुणे शहर हादरुन गेले आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासून हकेच्या … Read more

रविवारी एकाच दिवसांत पुण्यात विविध रस्त्यावर पाचजणांना लुबाडले

लुबाडण्याच्या घटनांत वाढ : रिक्षाचालक, कामगार, ज्येष्ठ महिला, तरुण केले जाते लक्ष्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात रात्रीअपरात्रीच काय भर दिवसा रस्त्यावरुन फिरणे आता अवघड झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. रिक्षाचालक, कामगार, ज्येष्ठ महिला आणि तरुणांना भर रस्त्यात अडवून त्यांना लुटल्याच्या ५ जबरी चोरीच्या घटना रविवारी नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत रिक्षाचालक राजेश सोनाजी … Read more

तीन ट्रकच्या विचित्र अपघातात पादचारी चिरडला

सिंहगड पोलिसांत अज्ञातावर गुन्हा : नवले पुलाजवळ अपघाताची मालिका सुरूच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील नवले ब्रिज परिसरात अपघातांची मालिका सुरु असून रविवारी तीन ट्रकचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर सोमवारी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून हा अपघात आज दुपारी दीड … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षांचा सश्रम कारावास

लोणावळा परिसरात घडली होती घटना : दंड न भरल्यास साधी कैदेची शिक्षा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला वेळोवेळी एकटीला बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्चता केल्यास तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात घडली आहे. तीन वर्षापूर्वी लोणावळा शहर पोलीस … Read more

पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह १०० जणांनी केले रक्तदान

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रक्तदात्यांचे गुलाबपुष्प देऊन केले स्वागत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रक्तदान शिबिरामध्ये पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह १०० पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणत्र देण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रक्तदात्यांचे स्वागत करून गुलाबपुष्प देऊन आभार मानले. डिफरन्स स्ट्रोक्स ही संस्था डिफेन्सकरिता रक्तदान शिबिराचे … Read more

बंगला बांधून देण्याच्या आमिषाने पावणे दोन कोटीची फसवणूक

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये महिलेसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंगलो प्लॉटवर बंगला बांधून देण्याच्या आमिषाने एकाची 1 कोटी 65 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पेश अरविंदभाई पटेल, अरविंदभाई लालजीभाई पटेल, सुधाबेन अरविंद पटेल आणी हेलत अल्पेश पटेल(सर्व रा.मगरपट्टा, हडपसर) … Read more

मार्शलच्या डोक्यात वीट घालून जखमी करणारा मद्यपि जेरबंद

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : पांडवनगर पोलीस चौकीजवळील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मद्यपिला गोंधळ घालू नका, असे समजावत असताना त्याने प्लास्टिकची खुर्ची उचलून गोंधळ घातला. त्यानंतर वीट डोक्यात घालून कर्तव्यावर असलेल्या मार्शलच्या डोक्यात घालून जखमी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केले. ही घटना पांडवनगर पोलीस चौकीसमोर पांडवनगर येथे रविवारी (दि. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास … Read more

दहा वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा सराईत दरोडेखोर अखेर जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकची कामगिरी : तोफखाना पोलीस स्टेशनकडे ताबा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत दरोडेखोरास जेरबंद करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकला अखेर यश मिळाले असून, त्यास तोफखाना पोलीस स्टेशन (जि. अहमदनगर)च्या ताब्यात देण्यात आले आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रं १, गुन्हे … Read more

सिमकार्ड अद्यायावत करण्याच्या बतावणीने 50 हजारांचा गंडा

वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कर्वेनगर भागातील नागरिकाची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाइल सीमकार्डची माहिती अद्यायावत करण्याची बतावणी करून चोरट्यांनी एकाच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पन्नास हजार रुपये लंपास केले. याबाबत कर्वेनगर भागातील एका नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारादाराच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला होता. मोबाइल … Read more

दुर्देवी ! शेततळ्यात बुडून माय-लेकींचा मृत्यू

बारामतीमधील अंजनगावातील प्रकार : सुदैवाने एक मुलगी वाचली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बारामती : अंजनगाव (ता. बारामती, जि. पुणे) येथे पिण्यासाठी पाणी काढत असताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने माय-लेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने वाचली आहे. ही घटना मंगळवारी (14 सप्टेंबर) रोजी घडली. अश्विनी सुरेश लावंड (वय, 36) … Read more