आवृत्ती पुणे

अरे देवा! तब्बल २०० लिटर डिझेलची चोरी

बावधन परिसरातील घटना : पुण्यात रस्त्याकडेला उभा होता ट्रक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आजपर्यंत आपण पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीमधून पेट्रोल चोरी केल्याच्या घटना ऐकल्या आहेत. मात्र, आता पेट्रोल डिझेल चोरणाऱ्यांचे धाडस वाढले असल्याचे दिसत आहे. बावधन परिसरात भर रस्त्यात उभा केलेल्या ट्रकमधून तब्बल २०० लिटर डिझेल अज्ञात व्यक्तीने चोरल्याची घटना समोर आली आहे. ट्रकचालक … Read more

दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद

दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त : खंडणी विरोधी पथकाची बावधन येथे कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बावधन येथे करण्यात आली. प्रताप उर्फ बाळ्या हनुमंत पवार (वय 29, … Read more