बीड जिल्ह्यात एक ऑक्टोबरपासून हेल्मेटसक्ती
500 रुपयांच्या दंडाची आकारणी : महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सुरेश गीते यांची माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 01 ऑक्टोबर 2021 पासून हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली असून, हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांना 500 रुपयांच्या दंडाची आकाराणी करण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सुरेश गीते यांनी सांगितले. महामार्ग पोलिसांच्या वतीने सर्व राज्य महामार्ग … Read more