बहिणीने पॉवर ऑफ अॅटर्नी मिळताच घेतले १.४० कोटींचे कर्ज
चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : रेलिगेर फिनवेस्ट लि. विरूध्द गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तेलंगणातील महिलेने पुण्यात फ्लॅट घेतला त्या ठिकाणी भाडेकरु ठेवण्यासाठी तिने पुण्यात राहणाऱ्या आपल्या बहिणीला पॉवर ऑफ अॅटर्नी करुन फ्लॅट भाड्याने देण्याचा अधिकार दिला. तिने त्याचा वापर करुन या फ्लॅटवर तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज घेऊन आपल्याच बहिणीची … Read more