गुन्हे शाखेकडून सुधीर आल्हाटला अटक
50 लाखाचे खंडणी प्रकरण : माहिती अधिकार कार्यकर्त्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लेटरहेडवर डेक्कन ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज पाठीमागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडे तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाट याला बुधवारी रात्री … Read more