आवृत्ती पुणे

नाचताना धक्का लागल्याच्या रागातून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

फरासखाना पोलिसांत तक्रार : कसबा पेठेतील भाजीमंडई मटण मार्केटजवळील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क नाचताना धक्काबुक्की लागल्याच्या रागातून डोक्यात फरशी व कोयत्याने वार करून जखमी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कसबा पेठेतील भाजीमंडई, मटण मार्केटजवळ घडली.सूरज दरेकर (वय २५, रा. २०१, मंगळवार पेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार … Read more

वाँटेड असलेले दोन सख्खे भाऊ जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकची कामगिरी : आरोपी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विविध गुन्ह्यांत वाँटेड असलेल्या दोघा सख्खा भावांना जेरबंद करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकला यश मिळाले असून, दोन्ही आरोपींना फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुणे शहर आयुक्तालयाचे अभिलेखावरील तडीपार, पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेण्याचे अनुषंगाने … Read more