माय लॅबचे बनावट ‘डोमेन’ बनविणारे दोघे जेरबंद
एकावर गुन्हा : पुणे सायबर पोलिसांनी गुजरातमधून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विविध आजारांचे निदान करणार्या माय लॅब या कंपनीच्या नाम साधर्म्याचा वापर करत नवीन बनावट डोमेन तयार करून त्याद्वारे खोटी सेल्स ऑर्डर तयार करून लोकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुजरात येथील दोघांना अटक केली. … Read more