आवृत्ती पुणे

हप्ता न दिल्याने ‘बिल्डर’ला मारहाण करुन टोळक्याने लुटले;

चॉकलेट शिंदेसह 7 जणांवर गुन्हा : कामशेतमधील राव हॉस्पिटलमागे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम व्यवसायातून कमविलेल्या पैशातून १ लाख रुपयांचा हप्ता दिला नाही, म्हणून बिल्डरला वाटेत अडवून त्याला टोळक्याने मारहाण केली. त्याच्या खिशातील रोकड जबरदस्तीने चोरुन, लोखंडी टॉमी दगडाने फोडून, कारच्या काचा फोडून, मोडतोड करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना … Read more