आवृत्ती पुणे

पत्नीसोबत वाद झाल्याने तरुणाने केली आत्महत्या

खेड तालुक्यातील घटना : झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणाने पत्नीसोबत झालेल्या वादानंतर भयावह पद्धतीने आपलं आयुष्य संपवलं आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील खेड तालुक्यात घडली आहे. खेड घाटात संबंधित तरुणाचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. या भयावह घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उ़डाली आहे. जयदीप काळूराम … Read more