घोराडेश्वर आणि निगडीत मध्यरात्री खूनाच्या दोन घटना
चौघांना घेतले ताब्यात : पूर्व वैमनस्यातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून निगडीमध्ये एकाचा खून करण्यात आला. तर शरीर संबंधास नकार दिल्याने घोराडेश्वर येथे चुलत दीराने महिलेचा खून केला. या दोन्ही घटना सोमवारी (दि. 20 सप्टेंबर २०२१) मध्यरात्री उघडकीस आल्या. संपत गायकवाड (वय 45, रा. अण्णा भाऊ साठेनगर, ओटास्कीम, … Read more