आवृत्ती पुणे

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेसह तिघांवर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : उंड्री येथील महावितरण कार्यालयात घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वीज बील भरले नसल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लाईटचे मिटर काढून नेले. यामुळे चिडलेल्या तिघांनी महावितरण कार्यालयात येऊन कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार कोंढव्यामध्ये घडला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महावितरणच्या … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

कोंढवा पोलिसांत तक्रार : उंड्री-पिसोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पद्मावती मंदिरासमोरून उंड्री-पिसोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाची पादचाऱ्याला धडक बसून अपघात झाला. या अपघातात पादचाऱ्याचा मृ्त्यू झाला. ही घटना २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पटू यादव (वय १९, रा. धायरी, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार … Read more