आवृत्ती पुणे

कोंढव्यातील मंगेश माने टोळीवर ‘मोक्का’

टोळीवर १० गुन्हे दाखल : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 62 वी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात दहशत निर्माण करुन खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे असे गुन्हे करणार्‍या मंगेश माने व त्यांच्या टोळीतील इतर ५ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली … Read more

सुरक्षा रक्षकाचा खून करणार्‍या चौघांना ठोकल्या बेड्या

कोंढवा पोलिसांची कामगिरी : खून केल्यानंतर आरोपी पळून गेले होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आमच्या जागेत येऊन लफडे करता असे म्हणून रिक्षाचालक व सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन सुरक्षारक्षकाचा खून करणार्‍या चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. ऋषीकेश राजेश गायकवाड (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), किशोर भागवत गायकवाड (वय २९, रा. खडी मशीन चौक) … Read more

बांधकाम व्यवसायिक ढमालेंना गाडीखाली चिरडण्याची धमकी!

कोंढव्यातील गोकुळ हॉटेलसमोर कारवाई : कोंढवा पोलिसांत 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमाले यांना गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी देण्यात आली असून, 15 लाखांच्या खंडणीची मागणीदेखील करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवीलाल देवजीलाल प्रजापती (वय 40), जितू प्रजापती (रा. कोंढवा) आणि … Read more

बोपदेव घाटात लुटणाऱ्यांच्या पाच तासात मुसक्या आवळल्या

कोंढवा पोलिसांची कामगिरी : दोघांना अटक करून चार अल्पवयीनांना घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून लुटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पाच तासात पर्दापाश केला. दोघांना अटक करून चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.आदित्य रवी माने (वय १८, रा. पापळवस्ती, बिबवेनगर, बिबवेवाडी, पुणे), अशोक माणिक काळे (वय १८, रा. … Read more

पादचारी कामगारांना लुटणारे तिघे जेरबंद

कोंढवा पोलिसांची कामगिरी : एक हजार ७०० रुपये, आणि एटीएम कार्डसह कागदपत्रे नेली होती चोरून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्याने कामावरून घरी जाताना कामगाराला लुटणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. शनिवारी (दि. १३ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यात अडवून एक हजार ७०० रुपये, एटीएमसह महत्त्वाची कागदपत्रे जबरदस्तीने चोरून … Read more

अनधिकृत फ्लॅटची विक्री करून फसवणूक करणारा जेरबंद

कोंढवा पोलिसांची कारवाई : ऑक्टोबर २०१५ ते १७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनधिकृतपणे बांधलेल्या फ्लॅटची विक्री करुन 47 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. फसवणुकीचा प्रकार ऑक्टोबर २०१६ ते १७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला. मजहर नजीर शेख (वय-४८ रा. … Read more

फिल्म इंडस्ट्रीत ‘चमकण्याच्या नादात तरुणी बनली शिकार

कोंढवा पोलिसांनी एकाला केली अटक : पतीला जीवे मारण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फिल्म इंडस्ट्रीजमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम देतो, असे सांगून अनेक तरूणींची लैंगिक शिकार केल्याचे प्रकरण २ वर्षापूर्वी बॉलीवूडमध्ये चांगलेच गाजले होते. पुण्यात असा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या आमिषाने नराधमाने 31 वर्षीय विवाहीतेवर … Read more

गावठी पिस्टल विकणारे दोघे सराईत जेरबंद

कोंढवा पोलिसांची कारवाई : पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गावठी पिस्टल विकण्यासाठी आलेल्या दोघांना जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळासे असून, एक पिस्टल आणि चार काडतुसे असा एकूण पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी, ८ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशाप्रमाणे पुणे शहरात ऑल आउट कोम्बींग … Read more

चाकूच्या धाकाने महिलेचे दागिने लुटणारा जेरबंद

कोंढवा पोलिसांची कारवाई : कर्नाटकातून आरोपीला घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – मजूर काम करणाऱ्या महिलेला काम देण्याच्या बहाण्याने कानिफनाथ डोंगराजवळ नेत तिच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर तिला चाकूचा धाक दाखवून अंगावरील सोन्याचे दागिने लुटून कर्नाटक येथील मूळ गावी पळून गेला होता. कोंढवा पोलिसांनी त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने कर्नाटक येथून … Read more

पोलीस अंमलदाराच्या अंगावर धावून जाणारा जेरबंद

कोंढवा पोलिसांची कारवाई : बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याच्या कडेला का थांबले असे विचारले म्हणून पोलीस अंमलदाराच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करीत बघून घेण्याची धमकी देणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास एका हॉटेलजवळ ही घटना घडली. गौरव निवृत्ती … Read more