आवृत्ती पुणे

कोयत्याच्या धाकाने ६१ हजार रुपयांचा ऐवज लुबाडला

लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा : वडकीमध्ये मध्यरात्री घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चोरट्यांनी काठीने मारहाण करीत कोयत्याच्या धाकाने २५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम व इतर साहित्य अशा एकूण ६१ हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला. ही घटना वडकी (ता. हवेली) येथे रविवारी (दि. १० ऑक्टोबर) घडली. कोणीही मदतीला येऊ नये म्हणून शेजारच्या … Read more

सराईत गुन्हेगार आणि चोरीचे सोने घेणारा सोनार जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : चोरून नेलेले ६८ ग्रॅम सोने केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडीतील सराईत गुन्हेगार आणि चोरीचे सोने घेणारा सोनार या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ६८ ग्रॅम वजनाचे सोने तीन लाख ४० हजार रुपयांचे जप्त केले. शाहरूख विजय पवार (रा.ता. आटपाडी, जि. सांगली) आणि सोनार प्रकाश रावसाहेब काकडे (रा. … Read more