आवृत्ती पुणे

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघे आरोपी लोणीकंद पोलिसांकडून तासाभरातच अटकेत

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा आरोपींना लोणीकंद पोलिसांकडून तासाभरात अटक करण्यात आली असून, ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ठेवण्यात आले आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय अनिल कवडे (वय २५, रा. कवडे वस्ती, वाघोली) हा २४ ऑगस्ट रोजी रात्रौ अकराच्या सुमारास कावडे वस्ती वाघोली येथे माया हॉटेलजवळ मोकळ्या जागेत … Read more

खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या गुन्हेगाराला पाठलाग करून पकडले

लोणीकंद पोलीसांची कामगीरी : मयूर शिंदेला केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खूनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या गुन्हेगारास सिनेस्टाईलने पाठलाग करून अटक करण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला आणि फरारी आरोपी मयुर शिंदेचा शोध घेणारे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सुरज गोरे आणि त्यांचे पथक लोणीकंद पोलीस … Read more