आवृत्ती पुणे

लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत पेरणे पोलीस चौकीचे उद्घाटन

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : पेरणे जयस्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ महत्तवाची ठिकाणे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पेरणे जयस्तंभ व संभाजी महाराज समाधीस्थळ ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. या चौकीअंतर्गत ८ गावे येत असून, भविष्यात येथील नागरिकांसाठी पोलीस चौकी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले. लोणीकंद पोलीस स्टेशनअंतर्गत … Read more

‘तू कोण कुठला म्हणत पीएसआयची गचांडी धरणारा जेरबंद

लोणीकंद पोलिसांची कारवाई : तुळापूर येथील गायरानावर शनिवारी घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला अडवून पोलीस उपनिरीक्षकाची गचांडी धरुन हाताने मारहाण करुन आरोपीला पळून केला. तुळापूर येथे शनिवारी (दि. २२ जानेवारी २०२२) दुपारी सव्वाबारा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. संपत बबन शिवले (वय ४१, … Read more

लोणीकंदमधील बाप-लेकाच्या तिघा खुन्यांना ठोकल्या बेड्या

लोणीकंद पोलिसांची कारवाई : नानासाहेब शिंदे यांच्या सांगण्यावरुन हल्ला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद येथे टोळीयुद्धातून झालेल्या बाप-लेकाच्या हत्येप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याशिवाय निखिल पाटील, रुग्वेद वाळके, ऋतिक किनकर, निखिल नितीन जगताप, माऊली कोलते, अभि गव्हाणे, शुभम वागळे व इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक … Read more

पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ

लोणीकंद पोलिसांची घटनास्थळी धाव : हल्लेखोरांची नावे पोलीस तपासात उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद परिसरात बुधवारी (दि. १२ जानेवारी २०२२) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुहेरी खुनाची घटना घडली आहे. मारेकर्‍यांनी कोयता, बेसबॉल आणि दगडाने ठेचून बाप-लेकाचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी घटनास्थळी … Read more

दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा गुन्हेगार जेरबंद

लोणीकंद पोलिसांची कामगिरी : आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. विक्रम ऊर्फ पिंटू ऊर्फ पिंट्या कोंडिबा राखपसरे (रा. गोल्डन सोसायटी, काळे ओढा, वाघोली, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

भाईगिरी करणारा सराईत वर्षभरासाठी स्थानबद्ध

पोलीस आयुक्तांची कारवाई : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भाईगिरी करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला लोणीकंद पोलीसांमुळे एक वर्ष स्थानबद्ध केले गेले आहे. याबाबत आदेश पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढला आहे.आकाश माने (वय, 22, रा केसनंद, ता हवेली ) असं या गुन्हेगाराचे नाव आहे. … Read more

बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन सात लाखाला घातला गंडा

लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल : वाघोलीतील ४० वर्षीय महिलेची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाइन खरेदीत ऑर्डर बुक न होताच पैसे कट झाल्याने अनोळखी मोबाईलधारकाने पैसे परत मिळवून देतो, असे सांगून पत्नीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन ७,०८,०७९ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास … Read more

पिकअपच्या धडकेत दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : वाघोलीतील पानमळा येथील पुणे-नगर लेनवरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीला पाठीमागून पिकअपची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला असून, दोन वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाघोलीतील पानमळा कमलबाग सोसायटीसमोर पुणे-नगर लेनवर शुक्रवारी (१९ नोव्हेंबर २०२१) दुपारी साडेबाराच्या सुमारास … Read more

लोणीकंद पोलिसांनी दुचाकीचोराला ठोकल्या बेड्या

पाच दुचाकी जप्त : लोणीकंद, चंदननगर, चिखली, भोसरी एमआडीसी परिसरात चोरल्या दुचाक्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः लोणीकंद, चंदननगर, चिखली, भोसरी एमआयडीसी परिसरातील दुचाकी चोरणाऱ्यास लोणीकंद पोलीसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. देविदास सुभाष दहिफळे(वय ३०, रा.वाघोली ) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दुचाकी चोरटा वाघोलीतील भावडी … Read more

खुनाच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने केले जेरबंद

दोघे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात : एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोघा सराईत गुन्हेगारांस गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद करून लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून, त्यातील एक जण पॅरोलवर सुटलेला जन्मठेपेचा कैदी आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा, युनिट सहामार्फत समांतर … Read more