आवृत्ती पुणे

शहराच्या जडणघडणीतील पुतळ्यांमुळे मार्केटची ओळख वाढली

आमदार माधुरी मिसाळ : प्रवीण चोरबेले यांच्या संकल्पनेतून साकारली विविध शिल्पे महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामध्ये अनेक नेत्यांचे पुतळे आहेत मात्र, अडचणीच्या काळात ज्या घटकांनी शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला, त्यांचे पुतळे पहिल्यांदाच मला पाहायला मिळाले. या शिल्पांमुळे मार्केट यार्डची वेगळी ओळख निर्माण झाली आहे, त्यासाठी नगरसेवक प्रविण चोरबेले यांनी मोठी कामगिरी केली … Read more