नीना ओसवाल यांचा सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट प्रमाणपत्र देवून गाैरव
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते सन्मान : वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनने घेतली दखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना काळात काम करत असताना पती ललित ओसवाल, कुटुंब आणि इतरांनी भक्कमपणे साथ दिली यांचे आभार मानून हा सन्मान सर्वांचा आहे. कोरोनामध्ये केलेल्या कामाची दखल ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी घेतली याचा अभिमान … Read more