pune crime
हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
स्थानिकांची उडाली तारांबळ : अग्निशमन दलाच्या जवानांमुळे टळली दुर्घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी-माण रस्त्यावरील विद्युत डीपीवर चढून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांमुळे आत्महत्या करणा-या युवकाचा जीव वाचला आहे. त्या युवकाला उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना (सोमवारी) दुपारी 12.30 … Read more
योगेश जगताप खून प्रकरणातील आरोपींचा पोलिसांवरच गोळीबार
पोलिसांनी तिघांना केले अटक : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार ! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिंपळे गुरव परिसरात भरदिवसा चौकामध्ये गोळीबार करून खून करण्यात आला होता. त्या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, यामध्ये स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी फायर केले. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोये येथे … Read more
हडपसरमध्ये बंटर शाळेसमोर डंपरने पादचाऱ्याला उडवले
रस्त्यावर पडलेल्या तंबाखूची पुडी उचलण्यासाठी गेला असताना घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर येथील बंटर बर्नाड शाळेसमोरील रस्त्यावर डंपरने पादचाऱ्याला उडवले आहे. डंपरचे चाक पादचाऱ्याच्या पायावरून गेल्याने पादचारी गंभीर जखमी झाला आहे. नागरिकांनी जखमी पादचाऱ्याला उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना सोमवारी (दि. २७) … Read more
पुण्यात बॉलपेनवरुन घरफोडी करणारे दोघे जेरबंद
नऊ गुन्हे उघड : विमानतळ पोलिसांकडून 29 लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विमानतळ पोलिसांनी आरोपीकडे सापडलेल्या एका बॉलपेनवरून घरफोडीचे 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून गुन्ह्यातील तब्बल 29 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील लोहगाव … Read more
पत्नी-सासर्याच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
हडपसरच्या सातववाडी येथील घटना : आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली सुसाईड नोट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नी आणि सासर्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यावरुन हडपसर पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व सासर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश रुपचंद धनवडे (वय … Read more
कर्ज खाते काढून 2.5 कोटींना फसवणाऱ्या आठ जणांवर गुन्हा
कोथरूड पोलिसांत फिर्याद : पुण्यातील सारस्वत बँकेच्या चेअरमन गौतम ठाकूर यांचा समावेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बँकेच्या चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक व इतरांनी संगनमत करुन परस्पर कंपनीचे बनावट कर्ज खाते काढले. हे कंपनीचेच कर्ज खाते आहे असे भासवून ते खाते झाल्याचे जाहीर करुन कंपनीची मालमत्ता हडप करण्याचा तसेच सुरक्षा (तारण) म्हणून दिलेल्या धनादेशाद्वारे अडीच … Read more
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा
सहकारनगर पोलिसांची कामगिरी – मोबाईलवरील क्लिप पाहून केला सामूहिक बलात्कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईलमधील व्हिडिओ क्लीपवरुन 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार करणाऱ्या तिघांनी आपल्या आणखी 2 मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्याच वस्तीत राहणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलीवर पाच जणांनी 4 महिन्यांपूर्वी सामुहिक अत्याचार … Read more
युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून
पुण्याच्या कर्वेनगर परिसरात प्रचंड खळबळ : सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासकार्य सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेनगर परिसरात भरदिवसा एका 20 वर्षीय युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चितळे लेनजवळ रक्ताच्या थारोळयात तरूण पडला होता. त्यास … Read more