आवृत्ती पुणे

विवाहीतेच्या आत्महत्येप्रकरणी इंजिनियरसह पाचजणांवर गुन्हा

वानवडी पोलिसांत फिर्याद : लग्नात दागिने कमी वजनाचे दिल्याने केला जात होता छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारुन एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.11) दुपारच्या सुमारास घडली. कल्याणी अजितकुमार प्रधान (वय-32 रा. फ्लॅट नं.806 बिल्डींग ड्रीम्स आकृती सोसा. काळेपडळ, हडपसर) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे … Read more

आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन केला खून

पुणे शहरात खळबळ : नातेवाईकांना मेसेज पाठवून आरोपी इंजिनिअर मुलाची आत्महत्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देत त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून त्यांचा खून केला. त्यानंतर इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने नातेवाईकांना मेसेज पाठवला होता. यानंतर हा प्रकार उघडकीस … Read more

पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

विश्रांतवाडीतील राहत्या घरात घेतला गळफास : आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या. आज (शुक्रवारी) सकाळी त्यांनी … Read more

हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

स्थानिकांची उडाली तारांबळ : अग्निशमन दलाच्या जवानांमुळे टळली दुर्घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी-माण रस्त्यावरील विद्युत डीपीवर चढून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांमुळे आत्महत्या करणा-या युवकाचा जीव वाचला आहे. त्या युवकाला उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना (सोमवारी) दुपारी 12.30 … Read more

महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

खडक पोलिसांत गुन्हा : उपचारादरम्यान २८ नोव्हेंबर रोजी झाला मृत्यू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोहियानगरमध्ये महिलेच्या शारीरीक व मानसिक त्रासाला कंटाळून ४० वर्षाच्या तरुणाने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ससूनमध्ये उपचारादरम्यान त्याचा २८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. दत्तात्रय तानाजी ढावरे (वय ४०, रा. लोहियानगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी … Read more

हॉटेल ‘पेंटहाऊस’मधील त्रासाला कंटाळून वेटरची आत्महत्या

१३ व्या मजल्यावरून मारली उडी : प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंढवा परिसरातील प्रसिद्ध हॉटेल पेंटहाऊसच्या १३ व्या मजल्यावरुन उडी मारुन वेटरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या कामगाराने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. हॉटेलमधील काही लोकांनी आपल्याला फसविले असल्याचे … Read more