आवृत्ती पुणे

कारागृहातील तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कारागृह व पोलीस विभागातील तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतुन ३१ मे रोजी कारागृह व पोलीस विभागातील सेवानिवृत्त होणाऱ्या तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांचा भव्य सेवापुर्तीचा सत्कार समारंभ २२ मे रोजी कै. दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे आयोजित करण्यात आला … Read more

१२ वर्षापासुन फरार आरोपीला गुजरातमध्ये अटक

युनिट ५, गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सलग १२ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस बारडोली, गुजरात येथुन अटक करण्यात युनिट ५, गुन्हे शाखेला यश आले आहे. वहीम पटेल, (वय ४५ वर्षे रा. अस्थान जीम कंपाऊंड, मॅजीक ग्लास शॉप ता. बारडोली जि. सुरत राज्य गुजरात व मुळ स.नं. ११०, रामटेकडी, हडपसर, … Read more

कामगाराने व्यावसायिकाला लाखो रूपयांला घातला गंडा

व्ही.के.मार्ट येथील उच्च पदस्थ कामगाराचा प्रताप महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : शहरातील भवानी पेठ भागात असणाऱ्या व्ही. के. मार्ट मॉलमध्ये रोकड लिपिक म्हणून काम करणाऱ्याने सॉफ्टवेअरमध्ये ग्राहकांच्या मूळ बिलांमध्ये बदल करून ३१ लाख २९ हजार ४४३ रुपयांच्या रकमेची अफरातफर केली असल्याचे उघड झाले आहे. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला … Read more

अवैधरित्या लहान सिंलेडर टाक्यामध्ये गॅस भरणाऱ्या दोन आरोपींना केले जेरबंद

सिंहगड रोड पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरगुती गॅस सिलेंडर मधुन अवैधरित्या लहान सिंलेडर टाक्यामध्ये गॅस भरणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी सिंहगड रोड पोलिसांनी केली आहे. आशिष मोरे (वय २७ वर्षे रा. धायरी) व अमर शेडोळे (वय-२५ वर्षे रा. गणेशनगर धायरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

मालकाच्या घरी चोरी करणारा नोकर दोन तासांत जाळ्यात

दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मालकाच्या घरी दीड लाखाची चोरी करुन फरार झालेल्या आरोपीस अवघ्या २ तासात जेरबंद करण्यात यश आले आहे. ही कामगिरीचंदननगर पोलीसांनी केली आहे. मोडाराम काकड, (वय २८, रा. हेमपुराखिंवसर, जिल्हा नागोर, राज्य राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून फिर्यादी यांचा चोरी … Read more

मोबाईल फोन व वाहन चोरी करणारा चोरटा जाळ्यात

युनिट-५ गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मोबाईल फोन व वाहन चोरी करणारा चोरटा जेरबंद करण्यात युनिट-५ गुन्हे शाखेला यश आले आहे. वैभव बिनवडे, (वय २० वर्षे, रा. सय्यदनगर, गल्ली नं. १६ मश्जिदच्या पाठीमागे, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या कब्जातुन एकुण ८२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये एकुण ३ … Read more

मोबाईल चोरट्यास केले जेरबंद

युनिट-५ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास जेरबंद करण्यात युनिट-५ गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी परवेझ शेख, (वय- ४० वर्षे, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द,) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातील एकुण ५५,००० रुपये किमतीचे एकुण ५ मोबाईल हॅन्डसेटसह ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

सख्या मेव्हण्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसांनी केले जेरबंद, युनिट-१ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मध्यप्रदेश येथील कुस्ती पैलवानास सख्या मेव्हण्याची सुपारी देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास जेरबंद करण्यात आले आहे. युनिट-१ गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे. या प्रकरणी महेश ठोंबरे (वय २८ वर्ष रा. जुना बस स्टॉप संगमवाडी, सध्या आगरवाल तालीम, कसबा … Read more

सुगंधित तंबाखूविरुद्ध अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई

तपास अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : येथील अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू इत्यादीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत सर्वात मोठा छापा टाकलाआहे. उत्तर कसब्यातील या धाडीत हजारोंचा प्रतिबंधीत माल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत सिध्देश्वर तरटपट्टे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात … Read more

खून करुन नदीपात्रात जाळला तरुणाचा मृतदेह

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खडकी परिसरातील मुळा नदीपात्रात एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून केलेल्या तरुणाची ओळख पटू नये व पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह जाळला. मृतदेह नवीन खडकी ब्रीजच्या खाली मुळा नदीच्या पात्रातील जलपर्णीमध्ये आढळून आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार शशांक सुरेश डोंगरे यांनी खडकी … Read more