पादचारी मुलीचा मोबाईल चोरणारा जेरबंद
वानवडी पोलिसांची कारवाई : महंमदवाडी येथे घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पादचारी मुलीचा मोबाईल चोरून नेणाऱ्यास हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना वाडकर मळा रोड, नवनाथ हॉटेल, महंमदवाडी येथे २४ ऑगस्ट २०२१ रोजी घडली होती. रमेश नागेश माने (वय १९, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १८ वर्षींय … Read more