२९ वर्षीय महिला पोलिस कर्मचार्याची आत्महत्या
पुण्यातील सहकारनगर पोलिसांत गुन्हा : पोलिस दलात प्रचंड खळबळ पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क ग्रामीण पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचार्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महिला पोलिसानं आत्महत्या केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सहकारनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पूजा दत्तात्रय कांबळे (29, … Read more