आवृत्ती पुणे

पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

विश्रांतवाडीतील राहत्या घरात घेतला गळफास : आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या. आज (शुक्रवारी) सकाळी त्यांनी … Read more

पुण्यातील पोलिस निरीक्षकालाच घातला गंडा

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : फोन पे द्वारे घेतले पाच हजार रुपये महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ व अग्नीशस्त्रांची टिप देत असल्याचे भासवून एकाने चक्क पुण्यातील पोलीस निरीक्षकास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. खलीलउल्ला आयनुल्ला खान असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे … Read more

सात महिन्यांपासून महिलेशी अश्लिल चाळे करणारा मॅनेजर जेरबंद

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार : मंतरवाडीतील गोडाऊनमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गोडावूनमध्ये काम करणार्‍या महिला कामगाराशी कामाचे निमित्त करुन जवळीक साधून गेली ७ महिने तो अश्लिल आणि नको ते चाळे करायचा. त्याच्या या वर्तनामुळे त्रासलेल्या महिलेने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनी या मॅनेजरला अटक केली आहे. मंगेश बादोले (वय … Read more

नोकरीसाठी आलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी

विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील शॉपमधील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात महिलांवर अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. त्यातच पुण्यातील लक्ष्मी रोडवरील एका प्रसिद्ध कापड दुकानात काम मागण्यासाठी गेलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कापड दुकानाबाहेर घडला. … Read more

‘पीछे नही आने का, नही तो जान से मार डालूंगा’

येरवडा आणि स्वारगेटमधील घटना : म्हणत मोबाईल चोरटे पसार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकल थांबवून मोबाईलवर चालक बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरला. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ”पीछे नही आने का, नही तो जान से मार डालूंगा” असे म्हणून धमकावून ते पळून … Read more

सार्थक मिसाळ गँगविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : २०२० पासून टोळीने केले विविध प्रकारचे गंभीर गुन्हे पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भारती विद्यापीठ पोलिसांनी विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सार्थक मिसाळ गँगविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करत एकूण आठ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर ‘मोक्का’अंतर्गत केलेली ही ५३वी कारवाई आहे. दिनांक २२ ऑगस्ट … Read more

व्याजाच्या पैशासाठी मारहाण केल्याने एकाची आत्महत्या

म्हाळुंगे येथील घटना : आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने प्रकरण उघड पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क व्याजाच्या पैशांसाठी मारहाण केल्याने एकाने फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. म्हाळुंगे परिसरात ही घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे मागत होते. त्यांनी तगादा लावला होता. त्रास देऊन … Read more

राज्य पोलिस दलातील ३७ आयपीएस, ५४ उपायुक्त अन् ९२ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क राज्य गृह विभागाने आज पोलिस दलात मोठे फेरबदल करत ३७ आयपीएस अधिकार्‍यांसह ५४ पोलिस उपायुक्त/ पोलिस अधीक्षक/ अप्पर पोलिस अधीक्षक आणि तब्बल ९२ सहाय्यक आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलिस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या झालेल्या बदल्या खालील प्रमाणे आहेत. पोलिस अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या … Read more

ऑईल चोरीप्रकरणी पाच जणांची टोळी जेरबंद

सहकारनगर व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई : बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत टँकरमधून ऑईल चोरी करून त्यामध्ये काळ्या रंगाची भेसळ करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन आणि भारती विद्यापीठ पोलीस … Read more

तुझा गेमच करतो म्हणत पालघनने केला वार

येरवड्यातील कंजारभाटवस्तीमधील प्रकार : येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मी तुला खल्लास करतो… तुझ्यामुळे माझी जिंदगी बरबाद झाली… आज तुझा गेमच करतो.. असे म्हणून हातातील पालघन फिर्यादीस मारली. मात्र, ती त्याने चपळाईने हुकवून घरामध्ये पळून गेला आणि दरवाजा बंद केला. त्यामुळे आरोपीने रागाने घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकीवर पेट्रोल … Read more